व्य॑गचित्र - बहुजन समाजाची आजची स्थिती

प्रदिप आवाड's picture
प्रदिप आवाड in कलादालन
23 Feb 2011 - 11:47 am

दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....!

हे घ्या आणखीन एक....

प्रदिप आवाड

रेखाटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 11:58 am | विजुभाऊ

हे घ्या आणखीन एक....


कुठे काय . नुस्तच घाया असे ल्हिताय

बहुजन* समाजात अनेकांना मिपावर फोटु चढवता येत नाहीत ही परिस्थीती अगदी उत्तम रेखाटलीत, अभिनंदन! ;-)

*बहुत आहेत असे जन.

माफ करा..... स॑गणक लाइट गेल्याने ब॑द पड्ला होता....

हे घ्या परत.....

प्रदिप आवाड

Nile's picture

23 Feb 2011 - 12:01 pm | Nile

प्रकाटाआ.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Feb 2011 - 1:39 pm | अविनाशकुलकर्णी

नेमके चित्रातून काय सुचवायचे आहे ते कळत नाहि.......वाचून थोडाफार अर्थ लागतो...
क्रुस दाखवला याचा अर्थ धर्मांतरीत बहुजन समाज असा आहे का?

रेशिमकाटे's picture

27 Feb 2011 - 6:27 pm | रेशिमकाटे

खुप छान व्यगचित्र आहे.मला पन आवड आहे.आणखी असतिल तर टाका.