पुस्तकं हवीत

मुलूखावेगळी's picture
मुलूखावेगळी in काथ्याकूट
5 Feb 2011 - 2:12 pm
गाभा: 

बर्याच दिवसान्पासुन मला माझ्या आइसाठी खालील पुस्तकं हवी होती.
मी दगडुशेठ च्या समोरच्या आनि A.B.C. चौकात बर्याच दुकानात पाहिली पन नाही मिळाली.

१.विष्नुसहस्त्रनाम स्तोत्र ( व्याधी विनाशन प्रयोग )
लेखक- ज्योतिष मार्तंड, नं. द. वांगीकर

२.तिरुमलैचा क्रुष्नमेघ
- हेमलता धारवाडकर ( हे पुस्तक आउट ओफ स्टोक होते तेव्हा)

३. व्यन्कटेश स्तोत्र
- निरंजन माधव

४. स्तोत्र परिमल
- स.क्रु. देवधर

कोनाला अधिक माहिती असल्यास प्लीज कळ्वा किन्वा कोनाकडे हे पुस्तके असल्यास म्ला क्रुपया कळवा
मी त्याची झेरॉक्स करुन घेइल.

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

5 Feb 2011 - 2:55 pm | नरेशकुमार

एक तर आहे बघा, डाउन लोडा
http://books.google.co.in/books?id=MK3QB6Qi5MsC&lpg=PP1&dq=vishnu%20stot...

" alt="" />

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Feb 2011 - 10:19 am | ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद नरेशकुमारजी,
तुम्ही दिलेल्या दुव्या वरुन शोध घेत घेत
http://sanskritdocuments.org/all_sa/skanda_sa.html ईथे पोचलो आणि आम्हाला खालिल श्लोक सापडला,
बर्‍याच दिवसांपासुन शोधत होतो. लहानपणी रोज सकाळी आई म्हणुन घ्यायची पण पुढे शींग फुटल्यावर विसरलो होतो.
मनात हुरहुर लागली होती.

आता रोज म्हणणार,

पैजारबुवा,

प्रज्ञा विवर्धन कार्तिकेय स्तोत्रं
praGYaa vivardhana kaartikeya stotraM

श्री गणेशाय नमः . श्री स्कन्द उवाच
योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनंदनः .
स्कन्दः कुमारः सेनानी स्वामी शंकरसम्भवः ..
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः .
तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः ..
शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः .
सनत्कुमारो भगवान् भोग मोक्ष फलप्रदः ..
शरजन्मा गुणादीशः पूर्वजो मुक्ति मार्गकृत् .
सर्वागम प्रणेता च वाञ्छितार्थ प्रदर्शनः ..
अष्टाविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् .
प्रत्यूषम् श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ..
महामन्त्रमया नीति मम नामानुकीर्तनम् .
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ..

.. इति श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यम्
श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रम् संपूर्णम् ..

श्लोका विषयी अधिक माहिती दुव्यात आहे. जरुर वाचावी....

मुलूखावेगळी's picture

5 Feb 2011 - 3:11 pm | मुलूखावेगळी

अरे हे आहेत आमच्याकडे
पन मला जे पहिजेत ते
विष्नुसहस्त्रनाम स्तोत्र ( व्याधी विनाशन प्रयोग ) वेगळे आहे
आनि निरंजन माधवचेच व्यंन्कटेश स्तोत्र पाहिजे

मुलूखावेगळी's picture

5 Feb 2011 - 10:03 pm | मुलूखावेगळी

@ अमित,
धन्यवाद तिथे काही नाही मिळाले बरेच शोधले

@ मितान
फोन नं. असल्यास देउ शकतेस का आभारी राहील

अमित देवधर's picture

5 Feb 2011 - 5:13 pm | अमित देवधर
मितान's picture

5 Feb 2011 - 7:23 pm | मितान

आळंदीच्या 'श्रीदत्त ' नावाच्या पुस्तकाच्या दुकानात मला अशीच काही दुर्मिळ पुस्तके मिळाली होती. तिथे शोधा. त्यांच्याकडे नसतिल तर नाव नोंदवून ठेवा. पुस्तक मिळाले की ते फोन करुन सांगतात.

श्री. श्री. श्री . शुचिजी ह्याच्याशी संपर्क साधा.त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

गरूडपुराण मराठीतुन....मिळेल का?