नवी पहाट ...

स्पा's picture
स्पा in कलादालन
2 Feb 2011 - 6:58 am

PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय

रेखाटन

प्रतिक्रिया

ब्येष्ट रे स्पा..!
च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार.

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 10:23 am | मुलूखावेगळी

कन्सेप्ट आवड्ली
पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला

प्रचेतस's picture

2 Feb 2011 - 10:24 am | प्रचेतस

स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला.

स्पा's picture

2 Feb 2011 - 10:27 am | स्पा

@ वल्ली..
नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :)

@मु वे
वरचा म्हणजे कुठला कलर?
जांभळा आहे तो का?

प्रचेतस's picture

2 Feb 2011 - 10:35 am | प्रचेतस

कधीपासून सुरु करतो शिकवणी?

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 10:34 am | मुलूखावेगळी

हो
मला तो सुट होत नाही असे वाटतेय

सहज's picture

2 Feb 2011 - 10:37 am | सहज

ट्युटोरियल्स येउ दे!

हेच म्हणतो.
अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर..
त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :)

कच्ची कैरी's picture

2 Feb 2011 - 11:09 am | कच्ची कैरी

एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!!

जोशी 'ले''s picture

2 Feb 2011 - 11:17 am | जोशी 'ले'

खुप छान , मस्तच आहे ,
खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2011 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार

झकास रे स्पा.
एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले.

पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा.

झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल.

स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची.

हर्षद.

शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया....

सर्वांचे आभार :)

मेघवेडा's picture

2 Feb 2011 - 2:37 pm | मेघवेडा

नक्की कर सुरू. खूप छान आहे चित्र.

नरेशकुमार's picture

2 Feb 2011 - 5:02 pm | नरेशकुमार

स्पा, होउनच जाउदे चल.

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 2:34 pm | मुलूखावेगळी

मला पन शिकवनी पाहिजे

अवलिया's picture

2 Feb 2011 - 5:03 pm | अवलिया

मला कधी शिकवणार?

नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात...
आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Feb 2011 - 5:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु,
तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना?
तुझा कधी कधी हेवा वाटतो मला,

ज्ञानेश...'s picture

2 Feb 2011 - 5:49 pm | ज्ञानेश...

एकदम झकास काम.

अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :)

शुचि's picture

2 Feb 2011 - 8:07 pm | शुचि

सुंदर प्रतिक्रिया :)

शाहरुख's picture

2 Feb 2011 - 10:13 pm | शाहरुख

सहमत !

पैसा's picture

2 Feb 2011 - 10:05 pm | पैसा

१००% सहमत!
आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय.

स्पा's picture

2 Feb 2011 - 6:53 pm | स्पा

@ ज्ञानेश

मनापासून धन्यवाद :)

स्पा मस्त हो. फारच सुंदर.

सर्वसाक्षी's picture

2 Feb 2011 - 10:16 pm | सर्वसाक्षी

कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला!

प्राजु's picture

2 Feb 2011 - 10:31 pm | प्राजु

खूप सुंदर!!
त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का?

स्पा's picture

2 Feb 2011 - 10:37 pm | स्पा

@ प्राजू

हो.. मी बदलून बघतो....
काय दिसत ते...
टाकेन काहीतरी अजून नवीन :)

कुंदन's picture

2 Feb 2011 - 11:25 pm | कुंदन

छान छान चित्र आहे.
आव्वडले....

वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :)