टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माझा वधु शोध
प्रेषक सखाराम_गटणे™ ( गुरू, ०५/०१/२००८ - ०९:४९) .
मला काहि अनुभव आहे वधु शोध करताना.
१. खुप वेळा रीजेक्त झालो. उन्चि मुळे . माझी उन्ची ६ फूट आहे. मरठि मुलि सर्व साधारण पणे ६.३ च्या असतात.
२. ऐक मुल्गी मीळाली, पण तीला सोमरस प्याय्चि सवय होती. आणी, मी असले काहि पीत नाही. तीला तर लग्ना नन्तर सुद्या मिन्त्रा बरोबर फिरायचे होते.
अजुन बरेच कहि आहे, पण लिहु कि नको शन्का आहे.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

ह्म्म्म
ह्म्म्म
व्यंकट
मरठि मुलि सर्व साधारण पणे ६.३ च्या असतात???????
कोणत्या देशात?
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
माफ करा
मरठि मुलि सर्व साधारण पणे ५.३ च्या असतात.
संशोधन?
मरठि मुलि सर्व साधारण पणे ६.३ च्या असतात.
हे फारच 'अधू-संशोधन' झाले.
'अधू-संशोधन'
हे फारच 'अधू-संशोधन' झाले.
सखारामबुवा
तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्ट लिहा की राव! दोन चार ओळी टाकल्या की झाले, असे नका करु.
अजुन बरेच कहि आहे, पण लिहु कि नको शन्का आहे.
अहो त्यात घाबरायचे काय? खरेतर 'माझे वधू-संशोधन' या विषयावर फार मस्त लेख लिहीता येईल. जरा मनावर घ्या.
हे फारच 'अधू-संशोधन' झाले.
)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
आत्महत्या
ऐक मुल्गी मीळाली, पण तीला सोमरस प्याय्चि सवय होती. आणी
भाईकाकांच्या गटणेने असे मराठी वाचले असते तर आत्महत्या केली असती हो !
टंकणे फार अवघड नाही गटणेराव, थोडे लक्ष द्या.
-
(सोमरस पिणारी शोधणारा) आंद्या गटणे
टंकणे
टंकणे हीच आडचन आहे. म्हणुनच फारसे लिहता येत नही.
भड्कमकर किव्वा सदाशिव पेठेत क्लास षोधतो आहे.
हाण !!!!
भड्कमकरचा ढोल झालाय .. आज तर गटण्याने पण हाणला !
हाहाहाहाहा!
भड्कमकरचा ढोल झालाय .. आज तर गटण्याने पण हाणला !
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
ढोल .....
भड्कमकरचा ढोल झालाय .. आज तर गटण्याने पण हाणला !
नाही हो,
मी फक्त ऐका हाताने टिच्कि दिलि.
नाहितर त्यान्चि ५० मुले येतिल मला मारायला.
1
1
मला पण सांग ...
"सोमरस पिणारी "हुडकतो आहेस, मिळाली [ आणि तुला नको असली ] तर मला पण सांग ...
त्याबरोबरच जर तिला "चैतन्यनलिका" चालत असेल तर अतिउत्तम ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आरे मला सोमरस २-३ मिळ्याला
आरे मला सोमरस २-३ मिळ्याला. तुझा पत्ता देउ का?
ही चैतन्यनलिका म्हनजे काय?
ही
ही चैतन्यनलिका म्हनजे काय?
तीला धूम्रलंबदंडीका किंवा सिगारेट असेही म्हणतात.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
वा
द्या की राव ... चैतन्यनलिका म्हणजे बीडी रे !
जरूर ...
बाय द वे कुठं मिळाल्या ?
एफ सी रोड - अपाची का एम जी रोड- टून्स ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आन्तर जाल विवाह मन्ड्ल
आन्तर जाल विवाह मन्ड्ल.
अर्या बाबो
लै भारी भो !!
६
६ .३
सोमरस...
मला वाटलं मी फेकाफेकी स्पर्धेचाच धागा परत उघडला की काय?
अहो वरती माफीनामा आहे
अहो वरती माफीनामा आहे.
चुक भुल द्यावि घअवी
प्रयोजन?
आपले हा टोपिक सुरु करण्यामागचे प्रयोजन समजले नाही.
तुम्हि ढोंगी पणाचे नाटक का करत आहात?
तुम्हाला "सोमरस" कळतो,"स्टॅमिना" कळतो,मग "चैतन्यनलिका" कशि काय माहित नाहि?
आणि हा धागा तुम्हीच सुरु केला आहे.तेंव्हा आपणच "भडकमकरांचा स्टॅमिना" वगैरे फालतु
प्रतिक्रिया देउन इथे कसलि चर्चा करु इच्छिता?त्याचा मुळ विषयाशि काहि संबंध आहे का?
थोडेसे स्पष्ट केलेत तर बरे होइल.
बाकि,
अत्यंत टुकार आणि अनावश्यक "टॉपिक" काढून
वाचकांचा बहुमुल्य वेळ वाया घालवु नका
हि विनंति.(त्याकरिता जालावर बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत.)
अबब
अगदी हेच म्हणतो!
मराठी कळफलक तितका अवघड नाही जितका तुम्हाला जाणवतो आहे. नीट व्यवस्थित विषय मांडून लिहा. उगीच काहीतरी दोन चार ओळी मनात आल्या की टाकल्या असे नको.
त्याने तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेष्टेचा होऊ शकतो ही जाणीव असू दे.
चतुरंग
तुम्हि
तुम्हि ढोंगी पणाचे नाटक का करत आहात?

हिहिहि.. हे म्हणजे मधल्या सेंटरला म्हटल्यासारखे झाले.. (ह.घ्या. हे. वे. सां. न. ल.)
पुण्याचे पेशवे
आयडिया.
आयडिया आलि डोक्यात तुमचा विषय वाचुन.
ठरलं तर मग.
नवीन कथा (छोटिशि गोष्ट) ह्याच विषयावर असणार.
(फक्त टंकित करायला थोडासा वेळ लागतो आहे.)
साठ्यांचे नाठाळ कार्टे.
माझ्या कडे अनुभव आहे.
विचारा काहि हवे असेल तर.
ये माजरा क्या है?
गटणे, दाल मे कुछ काला जरूर है.
बद्धु नोर्मल छे ना? (कल हो ना हो चा एक सिन आठवला.)
ताकाला जाउन भांडे लपवू नका.
जालावर बहुविध माहिती देणारे धुरंधर आहेतच.
पण........ पेशंट co-operative हवा.
रामदास
रामदास भौ...जबरा रे
)
आयला, कुठुन कुठे हाणली गाडी...केम भाई? नोर्मल छे ना? सुं वार्ता करु छे?
आता मी
आता मी शिकलो टाइप करायाला. थोडा आईडिया वापरली आहे. ऑरकुट मद्ये टाइप करायचे आणि, इथे पेस्ट करायचे.
आता लिहितो काही तरी.
पूर्ण अनुभव लिह्तो
अरेच्च्या..
अरेच्च्या...
मी इथे नीट टंकित करून (किंवा इतरत्र टंकित केलेले आधी इथे टाकून तपासून) मग इतरत्र चिकटवितो आणि गटणेसाहेब त्याच्या उलट करतात
पण ऑरकुट हे जास्त सोपे आहे.
पण ऑरकुट हे जास्त सोपे आहे. आणी कोतेक्स्त सेंसिटिव मदत पण आहे.
असो....
असो.... ज्याची त्याची पद्धत
जा की..
पण ऑरकुट हे जास्त सोपे आहे. आणी कोतेक्स्त सेंसिटिव मदत पण आहे.
मग जा की तिकडेच!
तात्या.
लिहा....
लिहा.... आम्ही वाचू.
धन्य धन्य धन्य
थोडा आईडिया वापरली आहे. ऑरकुट मद्ये टाइप करायचे आणि
वा धन्य धन्य धन्य झालो प्रभू या इथे "मद्ये" सुद्धा टाइप होतात. जय हो जय हो जय हो 
::::: मद्ये टाइट अर्र् चुकलो मद्ये टाइप होण्याची वाट पहाणारा विजुभाऊ