माझे ३डी जीवन..

महेश काळे's picture
महेश काळे in कलादालन
21 Jan 2011 - 10:30 am

हा मझा ब्लॉग आहे..
http://my3dviamodels.blogspot.com/

येथे मी तयार केलेले काहि ३डी मॉडेल्स आहेत.. हे मॉडेल्स मी http://www.3dvia.com/products/3dvia-shape/ वापरुन तयार केलि आहेत..

तुम्हि सुद्धा करु शकता.. ही एक विनमुल्य सेवा आहे..

[त.टी. : पेहेले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.. ]

रेखाटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

21 Jan 2011 - 10:35 am | टारझन

मस्त रे मका ;) ब्लॉग ची जाहिरात आवडली. फक्त टॅगलाईन चोरी केलिये :) किमान थोडा चेंज करुन
"पेहले विश्वास करे फिर इस्तेमाल करे" तरी करायचं :)

महेश काळे's picture

21 Jan 2011 - 11:16 am | महेश काळे

टारझन दादा..!!

याला चोरी ऐवजी अनुकरण म्हंट्ले तर आपली काही हरकत नाही ना??

महेश मोडेल्स खूप बेसिक लेवेल ची वाटत आहेत...
तू काय करतोस?
प्रोफाईल मला व्यनी करू शकशील का?

महेश काळे's picture

21 Jan 2011 - 11:29 am | महेश काळे

सध्या मी क्यु ए इन्जीनीयर म्हनुन काम करतो आहे..

पुर्वी मे एका टुलटेक नावाच्या कंपनी मध्ये डीझाईन इन्जिनीयर म्हणुन काम करत होतो..

हे माझे जुने प्रोफैल आहे...२ वर्षा पुर्वीचे
http://sites.google.com/site/kalemahesh02/predator

मी आपला ब्लॉग वाचला.. त्यातील ३डी मॉडेल खुप आवडले..

स्पा's picture

21 Jan 2011 - 11:37 am | स्पा

झकास.... मया...
:)

तुझं लेटेस्ट काम बघायला आवडेल
मला खवतून लिंक धाड

स्पा आणि महेश

दोघांच्या ही लिंका आम्हाला बी पाठवत रहा..

(बाकी कंपणीत साईटस ब्लॉक असल्याने लगेच पाहता येत नसल्याने नाराज आहे कंपनीवरती)

मी-सौरभ's picture

21 Jan 2011 - 6:39 pm | मी-सौरभ

शुभेच्छा :)

आत्मशून्य's picture

21 Jan 2011 - 10:45 pm | आत्मशून्य

कसे काय जमते बूवा तूम्हाला हे सगळे यासाठी फार एफोर्ट्स लागतात काय ? , सर्व मॉडेल्स एकदम सही झालीत, १ नंबर.

महेश काळे's picture

24 Jan 2011 - 10:57 am | महेश काळे

धन्यवाद

अप्पा जोगळेकर's picture

22 Jan 2011 - 10:13 am | अप्पा जोगळेकर

मला तर ३ डी व्हिज्युअलायझेशन हा प्रकार लई भारी वाटतो. कसं काय जमतं कुणास ठाउक. स्पावड्या कडून टिप्स घेत जा रे म. का.
- (ईंजिनिअरिंग ड्रॉईंग मधे केटी लागलेला)