प्रार्थना किटक
प्रेषक, सर्वसाक्षी, Wed, 19/01/2011 - 21:17
रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले.
पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता. पाय पानावर ताणुन कुठे भक्ष्य दिसतय का याची पाहणी चालली असावी

त्याचे फोटु काढतो म्हणताना त्याने थोबाड माझ्याकडे केले - 'चल काय काढायचे ते फोटु काढ नी हो पुढे'

लाल पिवळ्या पानावर तो हिरवागार किडा खुलुन दिसत होता

जागा बदलत मी पवित्रा घेतला आणि त्यानेही आपले नाव सार्थ करणारी अवस्य्था धारण केली

माझा मित्र त्याला जवळुन टिपायच्या नादात इतका जवळ गेला, की साहेब थेट त्याच्या क्यामेर्यावरच उतरले

ते मजेशीर दृश्य टिपत असताना माझ्याकडे वळत त्याने मस्त पैकी हास्य चेहेर्यावर खेळवले - 'अगदी क्लोज अप स्मितहास्य'

लेखनविषय::
प्रतिक्रिया
फोटोंची क्वालीटी मस्त आहे
पण एखादे भीतीदायक एनीमेटेड कॅरॅक्टर बघतोय असेच वाटत आहे.
We are who we are!
सुरेख !!
फारच सुंदर फोटो !
+१
+१
+२
+२
बिपिन कार्यकर्ते
+३
+३
असेच
असेच म्हणतो! एकदम मस्त!
छान
छान. नाकतोड्याच्या जातीतला दिसतोय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सर्वसाक्षी ....छायाचित्रे खुप
सर्वसाक्षी ....छायाचित्रे खुप मस्त आली आहेत...
बाकी त्या कीड्याला तुम्ही मॉडेलिंग मध्ये ब्रेक दिलात...
----------------------------------------------------------------------
A person writing "Linkshänder" (German for left-hander) with the left hand."
माझी शिदोरी : ही ईथेच
योद्धा.
शेवटून दुसरा फोटो मस्तच आहे . ऊर्जा आणि माज पुरेपूर भरलेला पवित्रा आहे. कुठल्याही क्षणी बुरूजावरून उडी मारुन खालच्या सैन्यावर तुटून पडेल. प्रार्थना कीटक हे नाव काय पटत नाही. जुलमाचे वाटते. महाबली खली ला " काय हजारे अण्णा " असं म्हटल्यासारखं वाटतंय.
बाकी फोटो सगळेच अप्रतिम.
बाई गं त्याचं ढुं** असं
बाई गं त्याचं ढुं** असं नांगीसारखं का दिसतय?
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
रात्री पार्टी झाली असेल, आणी
रात्री पार्टी झाली असेल, आणी सकाळी मोकळं व्हायच्या आधीच सर्वसाक्षी राव त्यांच्या या अवस्थेला साक्षी राहिले
बाकी फोटो एकदम डिस्कव्हरी श्टाईल!!
नेहमीचाच प्रश्नः कंचा क्यामेरा?
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
सुंदर !!!
सुंदर !!!
मदनबाण.....
Eesha Khare: California Teen Invents Life-Changing Instant Phone Charger
खासच!!!!
४था फोटो जबरदस्त
शेवटचा फोटो अफलातून...
शेवटचा फोटो अफलातून...
***************************************
- मन्या फेणे
फारच छान!
सर्वसाक्षीजी , जयपाल ही मंडळी खरी त्यांच्या कॅमेराचा पुरेपुर चांगला वापर करतात. आम्ही नुस्ते कॅमेरे खरेदी करुन कपाटात ठेवतो. फोटोची वेळ आली की मोबाईलच्या कॅमेरातुन वेळ भागवुन नेतो.
अप्रतिम. असेच सुंदर फोटो काढत रहा.
याच चालीवर आम्ही काही म्हणू का ?
बरीच मंडळी की बोर्डचा पुरेपुर चांगला वापर करतात .आम्ही नुसते लॉग इन करून थांबतो . लिहायची वेळ आली की खरडीतून हौस भागवून घेतो.
(हघ्याहेवेसांन)
अप्रतिम
अप्रतिम फोटो!!
सुरेख
मस्त, मस्त मस्त....
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
छान छायाचित्रण
सगळेच फोटो छान आहेत. खरं तर रंग आणि क्लॅरिटी सुरेख आहेत पण मला कोणतेही किडे आवडत नसल्याने फोटोंना सुंदर म्हणता येत नाहीये.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
गवळण म्हणतात ना याला? समोरचे
गवळण म्हणतात ना याला? समोरचे दोन्ही हात कायम ताकाची रवी घुसळल्या सारखे घुसळतो म्हणुन आम्ही अस म्हणतो.
फोटो आणी कमेंटस दोन्ही छान.
येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना?
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
फोटो एकदम मस्त आहेत.. अवांतर
फोटो एकदम मस्त आहेत..
अवांतर :
येउर हल्ली एव्हढ सुरक्षित नाही म्हणतात, मधल्या काळात तिथे फार भयानक प्रकार घडले ना?
पण कीटकांसाठी येऊर अजूनही सुरक्षित असावे बहुतेक...
व्वा !! तोंडाला पाणी सुटले ,
व्वा !! तोंडाला पाणी सुटले , विकांताचा मेणु फिक्स .. फोटु क्लासंच
घरी करुन खानार आहेस कि भायेर
घरी करुन खानार आहेस कि भायेर जाउन खानार आहेस ?
.
.
.
अॅक्चुली मी काय म्हनतो,
घरी करनार असशिल तर सोमवारी पाकक्रुती (फोटोसहीत) आली पाहीजे... बरंका !
-
ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षँ शान्ति:
पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति: ।
वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:
सर्वँ शान्ति: शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥
अफलातून
सगळेच फोटो झकास!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
साक्षी आणि जयपाल
येऊरच्या जंगलाचा पुरेपुर फायदा घेतात.आम्ही नुसतेच येऊरजवळ राहतो. काही करावंसं वाटलं की टिव्हीवर मॅन /वाईल्ड बघतो.
साक्षी ,नेहेमीप्रमाणे उत्तम अविष्कार.
फोटो आणि लिखाण दोन्ही छान
फोटो आणि लिखाण दोन्ही छान वाटल.
झक्कास छायाचित्रण.. इतक्या
झक्कास छायाचित्रण.. इतक्या जवळून अगदी मनोजागते फोटो काढलेत..
- पिंगू
- पिंगू
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
अफलातुन फोटू काढल आहेत. झकास
अफलातुन फोटू काढल आहेत.
झकास .
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
सर्वसाक्षी, आजपासुन तुम्हाला
सर्वसाक्षी, आजपासुन तुम्हाला आम्ही फोटो काढण्यातलं गुरु केलं. अतिशय छान फोटो आणि त्याखालची वाक्यं.
धन्यवाद.
आपली हरकत नसेल तर या फोटोंविषयी तांत्रिक माहीती देउ शकाल काय?
हर्षद.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
छान
छायाचित्रे व लिखाण दोन्ही मस्तं .
छान फोटो
फारच सुंदर फोटो !
-एक होता ब्लॉगर..!! ™. [http://ekhotablogger.blogspot.in/]
वावा..
झकास प्रकाशचित्रे,
स्वाती
फोटो दिसत नसल्याने निराशा
फोटो दिसत नसल्याने निराशा झाली
-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "
खत्तरनाक फोटो ! मस्त ! या
खत्तरनाक फोटो ! मस्त !
या किड्याचे विडियो पण चांगले येत असावेत.. ट्राय करून बघा कधी जमलं तर...
------------------------
मराठे
http://kaaheebaahee.blogspot.com
http://ikadetikade.blogspot.com
सुरेख फोटो. आणि त्यासोबत
सुरेख फोटो. आणि त्यासोबत लिहिलेली कथा सुद्धा मस्त!! एकदम छान.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
या किटकाला "खंडोबाचा घोडा"
या किटकाला "खंडोबाचा घोडा" असेही म्हणतात. जरा दुर्मिळच आहे हा किडा
मनिम्याऊ
मस्त फोटो
अजुन कोल्जअप हवा अस वाट्त .

मझ्या किड्याची आठवण करुन दिलीत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
जबरा फटु !
जबरा फटु !
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..