ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांचे निधन


ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. "रानजाई " या दूरदर्शनवरील मालिकेने शांता शेळके यांच्यासह सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले होते.
संबंधित वृत्त येथे वाचा.
सरोजिनी बाबर यांचा अल्पपरिचय

सरोजिनीबाईंना माझी विनम्र श्रद्धांजली!

श्रद्धांजली!

सरोजिनीबाईंना माझीही श्रद्धांजली!

श्रध्दांजली-

माझी पण विनम्र श्रध्दांजली ! "रानजाई"ची दृक्-श्राव्य आठवण अपरिहार्यच!

श्रध्दांजली

ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांना श्रध्दांजली !!!!!!!!!!

माझेही

विनम्र अभिवादन...!

रानजाई हा कार्यक्रम खूप छान असायचा!

तात्या.

श्रद्धांजली!

रानजाई हा कार्यक्रम नितांत सुंदर व म्हणुनच खराखुरा लोकप्रिय होता.

माझी पण विनम्र श्रध्दांजली !

श्रद्धांजली

ज्येष्ठ कवयित्री सरोजिनी बाबर यांना श्रध्दांजली

रानजाई

सरोजिनीबाईंना माझी श्रद्धांजली!

रानजाई नावीन्य आणि वेगळेपणामुळे आवडायचा.

'रानजाई'च्या ......

आठवणींच्या रूपाने त्या सदैव आपल्यातच असतील.

विनम्र अभिवादन.

सुधीर कांदळकर.