घनगड. काही छायाचित्रे
प्रेषक, फ्रॅक्चर बंड्या, Wed, 21/07/2010 - 15:56
मागच्या आठवड्यात घनगडला गेलो होतो . तिथे घेतलेली काही छायाचित्रे इथे देत आहे.
ताम्हिनी लोनावळा रस्ता -
घनगडचा एक अवघड पॅच .. एवढाच एक अवघड भाग आहे जिथे चढताना फार काळजी घ्यावी लागते ...
अजुन एक अवघड पॅच...
घनगड - पायथ्यापासुन ..
आणि हा अजुन एक फोटो पॉइंट..
घनगड - पुण्यापासुन अंदाजे - ८० किमी.
रस्ता - पुणे- मुळशी - ताम्हिणी - लोणावळा रस्ता- भाबुर्डे - घनगड.
धुके नसेल तर गडावरुन सुधागड , तैलबैला दिसतात ...
लेखनविषय::
प्रतिक्रिया
मस्त -
मस्त
- अस्मिता
पहिले २
पहिले २ फोटो एकदम झक्कास!
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
मस्तच.
मस्तच.
मस्त रे
मस्त रे बंड्या
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
लई भारी!
मस्त रे बंड्या ! येक नंबर!!
जे पी
जहबहरा!!!
जहबहरा!!!
देवाऽऽऽ...
_/\_
खल्लास! संपलो आपण!!
च्यायला...पब्लिक नुसतं पायाला भिंगरी बांधल्यासारखं हिंडायला लागलंय आणि आम्ही अजुन बसलोय घरातच.
अ फ ला तू
अ फ ला तू न!
तो जलबिंदुंचा मौक्तिक सर अप्रतिम!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
दुसरा फोटो
दुसरा फोटो एकदम जबर्या! मस्तच!
सुंदर
हा ताम्हिनी -भांबर्डे रस्ता नितांत सुंदर आहे. सदाहरीत जंगलपट्ट्यातून जाता जाता मधेच बाहेर पडून तो अनेक जलप्रपातांचे दर्शन देत असतो. मध्ये मध्ये छोट्या छोट्या वस्त्या लागतात. पण एकदम निर्जन आणि व्हर्जिन निसर्गाची सुखद अनुभूती देणारा हा रस्ता आहे. सालटर खिंडीच्या अलीकडे, पलीकडे तर अतिशय घनदाट झाडीचा मस्त पट्टा आहे. या सबंध रस्त्याने लोहगड, विसापूर, कोरीगडाचे एका अनोख्या कोनातून दर्शन होते व मुळशी धरणाचे बॅकवॉटर संपताच पवनेचे सुरु झालेले दिसते.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
पहिले २
पहिले २ फोटो मस्त... पुर्वी त्या अवघड पॅचवर शिडी नव्हती, येवढ्यात बसवली वाटतं...
हो
हो एवढ्यातच बसवली आहे ...
म्हणुनच वरती जायचे धाडस केले ...
binarybandya™
BinaryBandya™
झकास रे....!
झकास रे....!
मस्त फोटो आलेत. धम्याशी सहमत...!
अप्रतिम
अप्रतिम फोटो !!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी
कस पोचायच ?
गडावर आणि गडापर्यंत कसा जायचा कळू शकेल काय ?
जो खरे बोलतो त्याला रागावण्याची गरज नसते !
जो खोटं बोलतो त्याला रागविण्याचा अधिकार नसतो!
झक्कास
सगळेच फोटो मस्त!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
घनगड. काही छायाचित्रे हे मी
घनगड. काही छायाचित्रे
हे मी " भानगड . काही छायाचित्रे " असे वाचले
पण हा धनगड ची ही भानगड एकदा जाऊन पहायलाच पाहिजे