टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
हे कधी तरी होणारंच होते.
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०४/०१/२००८ - १९:०६) .
सचीन कधी खेळायचे बंद करणार? किती खेळावे एखाद्या माणसाने?
मला तर वाटते आता पुरे. तुम्हाला काय वाटते?
तज्ञांची मते इथे पाहा.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


खरंय..
त्याने थांबू नये असे सर्वाना वाटत असतानाच त्याने थांबायला हवे. निदान त्याने आता फक्त टेस्ट खेळाव्या. कारण हल्लीचे त्यांचे भरगच्च शेड्यूल बघता फिटनेसची कसोटी लागणार हे वेगळे सांगायला नकोच. तो कधीही पुरे म्हणाला तरी आपल्याला तो नेहमी हवाहवासाच वाटणार. त्याच्याजागी दुसरा कोण ही चर्चा होणारच !
तो अजूनही संपलेला नाही हे निश्चितच...पण वक्त का तकाजा आता त्यानेच ओळखायला हवा....आणि तो त्यासाठी समर्थ आहे यात शंका नाही !
सगळे तज्ञ फूल आहेत....
पुण्याचे पेशवे