user

अर्कचित्र : सलमान खान

:-)

फ्रेंच एक्टर जेरार्ड डुपार्ड्यु ची आठवण आली.

धन्यवाद

हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...!

मस्त

मस्त Smile

सह्ही!

सह्ही!

मस्तच

मस्तच !

पुष्करिणी

पुष्करिणी

मस्त....

मस्त....

मस्तच!! पण

=)) =))

मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? Wink

अदिती

गुढग्यात

डोकं गुढग्यात पायजे ! Wink

बाकी चित्र लई भारी !

हो

हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे

हे ही छान

हे ही छान जगदिश साहेब.

एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही Smile
एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.

-माझी खादाडी.

+ १

मस्तच!

+२

गणपा यांच्याशी सहमत आहे

धन्यवाद

गनपत भाऊ,मी तुमच्या भवना समजु शकतो.....

मस्त चित्र

मस्त चित्र

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अरे सलमान

अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

कल एक हंस उतरा आसमान से, बहुत सारी सफ़ेदी लिए, निर्मलता लिए
अपने पूरे पंखों से समेटता रहा मुझे,लगता है अब भी वह मुझे उड़ाए
ले जा रहा है...
.................................अमिता प्रजापति

छान!

छान!

मस्तच

मस्तच.

पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा.

पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.

धन्यवाद

लाखातली एक बोलता आहात....धन्यावाद..!

मस्तच!

उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! Wink

चतुरंग

काय पण

काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))

पुन्हा एकदा ... अर्क आहे हे पण चित्रं!

अदिती

अदिती

+१

रंगारावांशी सहमत.

काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))

व्यंगचित्र

व्यंगचित्र असल तरी किती सुरेख आहे.. :? अ

धन्यवाद !!

धन्यवाद !!

लै लै लै

लै लै लै भारी मित्रा...

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

१ नम्बर

8} १ नम्बर

स्वामी शंतनानंद (ऊर्फ पुष्कर)

अर्क

उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्‍यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

जबरदस्त

जबरदस्त रे...
तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का?

--टुकुल

Scroll to Top