user

खोलून मारणे

खोलून मारणे हा प्रकार कुणालाही नवीन नाही. ह्या गोष्टीचं प्रत्यंतर आपण नेहेमीच्या आयुष्यात (जीवनात) घेतंच असतो. 'खोलून मारणे' ही संज्ञा स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं देता येतील. शाहरूख आणि सं. ली. भं. ने जे केलं त्याला देवदासची खोलून मारणे म्हणतात. सचीन तेंडूलकर अनेक गोलंदाजांना जसा फोडतो त्याला त्यांच्या करियरची खोलून मारणे म्हणतात. मराठी वाहिन्या अनेक सिरीयल्सच्या बाबतीत पाणी घालून घालून जे करतात त्याला प्रेक्षकांची खोलून मारणे म्हणतात. रिसेशनच्या नावाखाली बर्‍याच कंपन्या जे करतात त्याला कर्मचार्‍यांची खोलून मारणे म्हणतात. सिस्टीम चालवण्याचा पगार मिळणारे सरकारी कर्मचारी पगार घेऊन जे करतात त्याला सिस्टीमचीच खोलून मारणे म्हणतात. आपले महान नेते जे करतात त्याला देशाची आणि आपल्या सगळ्यांची खोलून मारणे म्हणतात. आता पाहूया खोलून मारणे ह्या संज्ञेचं अजून एक ताजं उदाहरणः

खोलून मारणे (भाग १)

खोलून मारणे (भाग २)

दिसत नाही.

दिसत नाही. विडिओ पाशी पोचण्याची मुभा नाही म्हणतोय...
This video has been removed due to terms of use violation.
कवटी

कवटी
_____________________________
माझ्या कारकीर्दीला सहा वर्षं पूर्ण झाली.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार सहा वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

ही लिंक

छ्या......

एखाद्या चांगल्या गाण्याची वाट कशी लावायची याचे ऊत्तम उदाहरण आहे नवीन 'मिले सूर मेरा तुम्हारा'
तब्बल २२ कलाकार असुन देखील मजा येत नाही. मला तर पुर्वीचेच गाणे आवडले.
ओरिजनल गाणे बघताना वेगळेच फींलिग यायचे.
तो हत्ती वर बसुन डान्स करणारा आसामी की मल्याळी, ती स्लो मोशन मध्ये येणारी डेक्कन क्वीन,कोलकता ची मेट्रो ट्रेन,ताज महाल.
या नवीन गाण्यात सगळी मजाच गेली.
उतारा म्हणुन परत एकदा ओरिजनल गाणे पाहिले.
http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc

ओरिजनल

ओरिजनल गाणे बघताना वेगळेच फींलिग यायचे.
तो हत्ती वर बसुन डान्स करणारा आसामी की मल्याळी, ती स्लो मोशन मध्ये येणारी डेक्कन क्वीन,कोलकता ची मेट्रो ट्रेन,ताज महाल.
या नवीन गाण्यात सगळी मजाच गेली.

सहमत आहे........!!! पण, नव्याचंही स्वागत केले पाहिजे असे वाटले.

-दिलीप बिरुटे

नव्याचंही

नव्याचंही स्वागत केले पाहिजे असे वाटले.
आता नव्याचं स्वागत करायचच झालं तर पहिल्या काही मिनिटातच शंकर महादेवनने गायलेला भाग सुसह्य वाटतो पण त्याच्याबरोबर असलेले दोघं वाकडी तोंडं करून का वाद्यं वाजवत आहेत ते समजलं नाही.
रेवती

रेवती

कारन

कारन त्वांड वाकड करून वाजवायची स्टाईल हाय आजकाल.
तसे ते दोघ गुणी हायेत, तो गिटार वाला एहसान आहे आणी कीबोर्ड वरचा टकल्या लॉय आहे.

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

प्रष्नच नाही!

जुन्या गाण्याचा नवा अवतारही सुंदर आहे!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

खोलायची

>>या नवीन गाण्यात सगळी मजाच गेली
सहमत

खोलायची पण संधी नाही दिली ...डायरेक्ट 'रमण रॉड' ची पाचर..... तप्त बाजु बाहेर...

खोलायची

>>या नवीन गाण्यात सगळी मजाच गेली
सहमत

खोलायची पण संधी नाही दिली ...डायरेक्ट 'रमण रॉड' ची पाचर..... तप्त बाजु बाहेर...

खोलायची

>>या नवीन गाण्यात सगळी मजाच गेली
सहमत

खोलायची पण संधी नाही दिली ...डायरेक्ट 'रमण रॉड' ची पाचर..... तप्त बाजु बाहेर...

पहिलेच

पहिलेच गाणे जास्त आवडले होते.
नविन गाण्यातले बरेचसे बुवा लोक कारण नसताना गाताहेत असे वाटले. बच्चन कुटुंबाला एवढे काय महत्व द्यायचे ते समजले नाही.
पहिल्याच गाण्याला (जुन्या) पसंती आहे.

रेवती

रेवती

>>>बच्चन

>>>बच्चन कुटुंबाला एवढे काय महत्व द्यायचे ते समजले नाही

त्या अभिषेकला गाण्यात घेण्यासाठी अमिताभने पाचेक लाख कमी केलेत म्हणे.... बाकी महत्व वगेरे काही नाही हो...

-अनामिक

-अनामिक

लई बेकार..

आयला...कधी एकदा संपेल असे वाटत होते..

काही प्रश्न
१) सचीन, सौरभ, लता, आशा, एपीजे कलाम,देव आनंद, प्रकाश आमटे अशी मंडळी का नाही दिसली?

२) सोनू निगम च्या बाजूचा माणूस का रडत होता?

३) शाहीद कपूर नंतर चा अ‍ॅक्टर (बहूतेक रणबीरराजकपूर असावा), नाईट ड्रेस मध्ये का आला होता?

४) इथे पण मराठी वर का अन्याय? मराठी गाणे अगदी लवकर उरकून घेतल्यासारखे वाटत होते. शाहरूख, अमिताभ बाकी फिल्मी कलाकार यांच्यापेक्षाही मराठी ला कमी फुटेज होते. हा माझ्या भाषेचा अपमान आहे.

खादाडमाऊ

खादाडमाऊ

पुन्हा एकदा

मी पूर्ण पाहिले नाही हे गाणे अजून. पहायची इच्छा ही होत नाहिय ह्या सर्व प्रतिक्रिया वाचून Laughing out loud

सचीनला वगळले म्हणून पुन्हा एकदा ह्याचे नवीन चित्रीकरण होणार आहे असे येथे वाचले.

मला नाही

मला नाही आवडले नवीन गाणे.

एड्या तु

एड्या तु एकदम खोलुन मारली नवीन गाण्याची. Wink

--टुकुल

नवीन गाणं

नवीन गाणं भयंकरच फाल्तू आहे. अजिबात आवडलं नाहि.
त्यातही पूर्वेचं बंगाल आणि पश्चिमेच्या महाराष्ट्राला इतरांपेक्षा फरच कमी वेळ मिळाला आहे असं वाटलं

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

ऋषिकेश
------------------
एक सुविचारः वाचाल तर वाचाल
आणि एक म्हणः जे पिंडी ते ब्रह्मांडी

"जुन ते

"जुन ते सोन"अस उगीच नाही म्हणत हे पट्ल....जुन मिले सुर ऐकताना एक वेगळाच फिल येतो ....तशी मजा नव्याने जमवुन आणलेल्या मिले सुर मधे येत नाही हेच खर!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

"जुन ते सोन" ! अगदी बरोबर

ईथे सूरच कुठे जुळतायत ??
सग़ळा पैशांचा खेळ आहे !
बच्चन कुटुंबियांना नको ईतके महत्व ...
खिंच-तान कर तानसेन बनरहे हैं सभी Sad
~ वाहीदा

~ वाहीदा
हजारो साल नर्गिस, अपनी बेनूरी पे रोती है,
बड़ी मुश्किल से होता है, चमन में दीदावर पैदा !

अर्थातच

अर्थातच मराठीवर अन्याय केलेला आहेच पण सगळ्यात राग आला तो आमच्या देशभक्तीच्या भावना एखादा कसा ठरववून घेतो त्याचा.

तिच्यायला त्या सगळ्या सिनेमातल्या मंडळीच्या. त्यांची लायकी आहे का देशभक्ती करायची. त्यांचा जिथे तिथे उदो उदो तो. सालं उद्या मल्लीकालाही घ्याल रे तुमच्या.

अन बाकी ऍडीजोशी 'खोलून मारणे' या बाबतीतले मुळ उदाहरण फारच वेगळे आहे बुवा. तुमचे उदाहरणे त्यावर बेतलेली उदाहरणे आहेत.

आता हे गाणे तयार करणार्‍याने हे गाणे पुन्हा करायला घेतलेले आहे म्हणे. ये म्हणा इथे त्या वैचारीक दारिद्र्य दाखवणार्‍याला. मग वाच आमच्या प्रतिक्रिया.

अन मुळातले गाणे एवढे सुंदर असतांना नविन गाणे तयार करण्याचा अन २६ जानेवारीच्या आतच वाजवण्याचा आग्रह कुणाचा? की येथेही
पैसे खाण्याचा धंदा केला जातोय? अन त्या नटबोलटांनी किती पैसे घेतले?

मी मराठी!
जय मराठी!!
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझ्या तुमच्या जुळता तारा, मधूर सुरांच्या बरसती धारा

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

बर आहे की

बर आहे की ईतक्या फालतु गाण्यात मराठी भाग कमी आहे.
अनुष्का शंकर्,शीवकुमार शर्मा, अमजद अली खाँ,शीवमणी यांचा भाग चांगला आहे.
सल्लु ला म्युट करून चांगल काम केलय.
आती क्या खंडाला ची चाल लावून डायरेक्टर ने स्वताचा बुध्यांक दाखवून दिलाय.
शाहीद कपूर कधी गायक झाला म्हणे?
आणी हो विसरलोच ती दीपिका पादुकोण सलवार घालायला विसरली आहे.

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

ती दिपिका

ती दिपिका तर BSNL ची AD करून आल्यासारखी वाटते...
आणी काय तो शारू़ख ... गान कुठल , आपन करतोय काय ...
प्रत्येक गान्यात आपली एकच पध्द्त ... X(

खोलून..

ऍडी, खरंच खोलून मारलेय रे!!
बंगलूरुच्या वाहतूकीपेक्षा भयानक आहे हे!!

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

मनावर घेऊ नका

अहो हे मूळ गाण्याचं विडंबन आहे... विशेष काही नाही ! लक्ष नका देऊ !!

हॅ हॅ हॅ

एकदम भंगार विडियो.....

अवांतर : दिपीका अंमळ सुंदर दिसतेय.....अगदी आमच्या हीच्यावर फार जीव वगैर वगैरे टाईप!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

Scroll to Top