मराठी
इंग्रजी
बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.
सामर्थ्यदाता : गमभन
Powered by gamabhana
स्तोत्र
प्रेषक शुचि ( मंगळ, 02/09/2010 - 06:21) .
आंतरजाला वर अनेक स्तोत्र अनेक ठीकाणी विखुरलेली आढळतात. त्यामुळे दर वेळेला सर्रास आढळणारं स्तोत्र काही कोणी मिपा वर टाकून उगीच भारूड-भरती करीत नाही. पण काल जालावर एक दुर्मीळ (मी तरी ना वाचलेल) आणि अतिशय सुंदर स्तोत्र सापडलं आणि मी याचीही खातरजमा करून घेतली की ते अन्यत्र बहुधा नसावं.
दुवा पुढे देत आहे. - http://3.bp.blogspot.com/_GaxZxdIo60Y/SlXiC-Q8c5I/AAAAAAAACLs/sxNkUws5RJ...
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती




संस्कृत
संस्कृत कळत नाही परंतु स्तोत्रातील नादमयता आवडली..
तात्या.
धन्यवाद तात्या
धन्यवाद तात्या

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)