Skip to main content

प्रित माझी कळेना..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 28/01/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रियकराला,प्रित माझी कळेना.. अधरी अडकति शब्द ..भाषा डोळ्यांची उमजेना मास श्रावणाचा .,शशी तेवतो नभि ते चांदणे हि शितल..पण तनुदाह सोसवेना सुकुन गेले अधर..,कोमेजली काया. कसा कठोर हा..मम दुःख्ख त्यास कळेना,, आठवता छबी..विज तनुत कल्लोळे रात्रभर ना डोळ्यास डोळा..ना पापणी मिटेना वाटते असे..हे गुपित त्यास वदावे हि लाज गडे मुलखाचि..पाठ माझी सोडेचना Avinash
लेखनविषय:

वाचने 1419
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

प्रीत ,डोळ्यांची ,शशी ,नभी ,वीज ,छबी , ही, शीतल हे शब्द नीट लिहावेत. प्रत्येक वेलांटी दीर्घ आहे. सुकुन हा शब्द सुकून असा आहे दु:ख्ख हा शब्द दु:ख असा लिहीला तर वाचता येतो. कविता अतीसामान्य आहे.