वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्यं होण्यापुर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
६) वाचणखूणा कश्या साठवाव्या?
७) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

darshan कसे लिहीतात ?

सर्वप्रथम कळफलकावरी 'डीए' टंका. त्या नंतर 'आरएसएच' टंका आणि शेवटी 'एन' टंका 'दर्शन' हे ही अक्षरे उमटतील. अधिक माहितीसाठी या टंकन साह्याचा उपयोग करा.

-दिलीप बिरुटे

"दर्शन" असे ☺

:: वि़कास ::

नमस्कार!

'माझे लेखन' मधे एक त्रुटी येत आहे. इतरांनाही येत आहे का?!

-----------------------------------------------------------------

* warning: array_key_exists() [function.array-key-exists]: The first argument should be either a string or an integer in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1296.

* warning: mysql_real_escape_string() expects parameter 1 to be string, object given in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 321.

* warning: Illegal offset type in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1300.

* warning: Illegal offset type in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1335.

* recoverable fatal error: Object of class stdClass could not be converted to string in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/views.module on line 728.

* warning: Illegal offset type in isset or empty in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/views.module on line 735.

---------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद,
ऋयाम.

जगायचं कसं? वाटलं तसं!

माझे लेखन या दुव्यात काहीतरी तांत्रिक गडबड आहे. त्या ऐवजी हा पर्याय
वापरावा.http://www.misalpav.com/newtracker/9147/9147

@आभार्स डॉक्टरसाहेब smiley

जगायचं कसं? वाटलं तसं!

मिपा वर खुप वेळा लॉगिन प्रॉब्लेम येत आहे, मला जे लॉगिन नाव हवे होते त्याला नेहमी खालिल प्रकारचे एरर मेसेज मिळतात, काहितरी करा smiley

१.You are here: स्वगृह » प्रवेश प्रतिबंधीतप्रवेश प्रतिबंधीत
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.

२.You are here: स्वगृह » सदस्य खाते » सदस्य खातेError
Sorry, *** is not recognized as a user name or an e-mail address.सदस्य खाते
नवीन खाते बनवाप्रवेशनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
सदस्यनाम अथवा विरोप (ईमेल) द्यावा.: *

कोणी आहे का ईथे?
close022@yahoo.com

आपल्याला नाव बदलून हवं असेल तर नीलकांतला व्य.नि. (व्यक्तीगत निरोप) करा.

-दिलीप बिरुटे

"माझे लेखन" येथे क्लिक केले असता खालील error येतो आहे .. प्लीज हेल्प करावी

Error
warning: array_key_exists() [function.array-key-exists]: The first argument should be either a string or an integer in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1296.
warning: mysql_real_escape_string() expects parameter 1 to be string, object given in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 321.
warning: Illegal offset type in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1300.
warning: Illegal offset type in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1335.
recoverable fatal error: Object of class stdClass could not be converted to string in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/views.module on line 728.
warning: Illegal offset type in isset or empty in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/views.module on line 735.

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

"माझे खाते" या लिंकवर गेल्यावर ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बार मध्ये "http://www.misalpav.com/user/ABCD" असे येते.

तेथे user च्या जागी newtracker करावे म्हणजे "http://www.misalpav.com/newtracker/ABCD" असे करावे म्हणजे तुमचे लेखन येईल

ABCD म्हणजे तुमचा यूजर नंबर.

माझे लेखनच्या मूळ लिंक मध्ये चूक आहे.

धन्यवाद ...

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

खालील लिन्क मध्ये योग्य सदस्य क्रमांक टाकूनही, मला "प्रवेश प्रतिबंधीत'' असा संदेश मिळत आहे smiley
http://misalpav.com/tracker/सदस्य क्रमांक/सदस्य क्रमांक

जाणकारांनी क्रुपया यावर उपाय सांगावा.

•Failed to find htmltidy executable at '/usr/bin/tidy', not using tidy.

हा एरर येतोय काहीही टाइप करून पूर्वदृश्य केलं की.

आवश्यक ते बदल केले आहेत. कृपया पुन्हा प्रयत्न करुन पहा.

मला माझे सद्स्य नाम बदलायचे आहे?म्ह्ण्णजे ते मराथि मध्ये लिहायचे आहे,किन्वा बद्लायचे आहे,मदत करा.

दिल्लि दरबार

सदस्यनाव माझ्या माहिती प्रमाणे स्वतः बदलता येत नाही.

नीलकांत यांना व्यनि करावा. ते त्याबद्दल माहिती देऊ शकतील.

सदस्यनाव माझ्या माहिती प्रमाणे स्वतः बदलता येत नाही.

असे काही नाहीये .yes you can!!!!
सीहर्शद आनि निवांत पोपट यांनी बदल्ले आहे.

krupa शब्द कसा लिहु?

॥ तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरु हो रघुपति॥

तुझ्याच शोधात..

kRupaa

मी पुर्वी लिहिलेल्या प्रतिक्रियांना अजुन कोणी प्रतिक्रिया दिली असल्यास ते मला कळु शकेल का? म्हणजे त्या लेखावर क्लिक न करता असं करता येईल का?

मी एक आगाऊ...

माझे खाते = Track इथे गेल्यास तशी सोय उपलब्ध आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

आपले खुप खुप आभार...

मी एक आगाऊ...

नवीन खरड आल्याचे कळत नाही आहे. मुख्य पानावर नवीन खरड आल्याची सूचना देता येईल का?

नाव बदलण्यासाठी काय करावे.....युसरनेम जे आहे ते बदलायचे आहे ?

आपण देवाशी बोलतो..त्याला प्रार्थना म्हणतात......आणि जर तोच देव आपल्याशी बोलायला लागला तर............आपण वेडे ठरतो..?????????

नीलकांतला व्य. नि. करावा लागेल.
ड्युप्लिकेट आय डी असल्याचे पकडले गेल्यास सगळे आय डी रद्द होतात.
नुकतेच काही केले आहेत म्हणून ही सुचना.

RSS फीड मध्ये कमेन्ट्स दीसतील असे काहीतरी प्लीझ करा,आम्ही बरेचसे RSS feed नेच मिपा वाचत असतो.

असे झाल्यास खुप बरे होईल्,आज ईथे प्रश्न विचारतात हे समजले म्हणुन विचारले.

___________________________________________________
|मामक चेष्टालु प्रकृत्ति,मामक क्रोध,मामक स्नेह|
|सर्व शुभ,सर्व क्षोभकर|

आम्ही टाकलेला एखाद्याला प्रतिसादाला
संपादन चा ऑप्शन असतो एखाद्याला नसतो

मिसळ पुन्हा चालू आहे
पाहून बरे वाटले !

या बद्दल महिती मिळेल का?

शाहिर....
--------------------------------------------------------------
कॅलरी काँशंस नसले तरी सॅलरी काँशंस असावे

बिरुटे नावाचे सदश्य संपादक आहेत का ?

अहो मग

>>> बिरुटे नावाचे सदश्य संपादक आहेत का ?
समजा असले तर काय ? आणि नसले तर काय ?

>>>> अहो मग
नै मनमोकळं बोला ? असे अडखळू नका.

-दिलीप बिरुटे

माझे प्रतिसाद तुम्हीच काढण्याचं काम करताय का

प्रतिसादाचे संपादन करताना अडचणी आहेत

मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा.

मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मला व्ययक्तिक संदेश पाठवून कळ्वा. प्लीज.

मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा.

प्रतिसाद देणार्‍यांशिवाय अजुन कुणी कुणी आपले लेखन वाचले ते सांगता येणं शक्य नाही. एकंदर किती वाचनं झाली ते मात्र तुम्हाला तुमच्या लेखाच्या खालीच दिसेल.

मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मला

जर तुम्ही लॉग ईन केल असेल तर तुम्हाला (तुमच्या स्वत:च्या व इतरांच्या) खरडवहीत प्रवेश मिळवता येईल. पण एकादया सदस्याने त्याची खरड्वही बंद केली असेल वा तो सदस्य निलंबीत झाला असेल तर ते शक्य नाही.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

मी ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही. I am getting IP address is banned message. आपण माझी काही मदत करू शकाल का ?

संपादक,
आपण कृपया माझ्या खरडवहीतला मी लिहीलेला (माझ्या नावासंदर्भात) मजकुर डिलीट कराल का? कारण मला त्याची उत्तरे मिळाली आहेत. तसेच मला माझे लिखाण प्रसिध्द केल्यावर डिलीट कसे करता येईल तेही सांगा. आभारी आहेच.

वाचन खुना साठवायला विसरल गेल असल्यास ,लिखान परत वाचनखुनेत साठव्ता येत का ???

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

मला माझे सदस्या नाव मराठी मध्ये बदल करावयाचे आहे. तरी ह्या संधर्बात मला मदत मिळू शकेल का?

धन्यवाद
अनन्या वर्तक

नवे लेखनमधे पुढील पाने दिसत नाहीयेत आज

नमस्कार !
मी ऑपेरा वापरतो. आत्तापर्यंत मला मिपा ठीक दिसत होते पण आता डाव्या बाजूला वर पासून खालपर्यंत सर्च च्या विंडोजचा एक कॉलम दिसतो....
कोणी मदत करेल काय ?
फायर फॉक्सवर ठीक दिसते आहे.

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

कुलकर्णी साहेब, ऑपेरा (व्हर्जन १२) मी आता माझ्या (ऑ.एक्सपी) संगणकावर टाकून पाहिले.
ऑपेरा ब्राऊजरवर वर मिपा उत्तम आणि व्यवस्थित दिसतंय.

-दिलीप बिरुटे

सध्या 'नवे लेखन' या सदरातील फक्त एकच पान दिसत आहे. जरा जुने लेख पाहण्यासाठी काय करावे?

हो ना

मुख्यपृष्ठावर अगदी वर नवे लेखन असा पर्याय दिसतो त्यावर क्लीक केले की एकच पान दिसते. सदस्य म्हणुन नोंद केल्यानंतर माझे खाते, खरडवही, लेखन करा, आणि त्यानंतर त्या खाली आपल्याला नवे लेखन असा पर्याय दिसतो त्यावर क्लीक केले की पूर्वीप्रमाणे पुढील पानावर जाता येणारे दुवे दिसतात.

-दिलीप बिरुटे

हा असा द्राविडी प्राणायाम करण्यामागे काही खास उद्देश ??

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

मिपावर लवकरच काही सुधारणा होणार आहेत. त्यांची ट्रायल सुरू आहे.

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

धन्यवाद!

Pages