खरडायचा फळा.

नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

काय मंडळी?
सर्व काही क्षेम?

>> मग मी कन्नड ऍक्टींक केली .. ज्यात ड्वायलॉग आणि हावभाव .. याचा काही संबंध नसतो ....
हे बाकी खरे बोललास हो..

तू आणि भावविवश..
होय एडिसना .... खवीसांना पण भावना असतात ... बॅकेतले निगर्स माझे विचित्र हाव भाप पहात होते ... मग मी कन्नड ऍक्टींक केली .. ज्यात ड्वायलॉग आणि हावभाव .. याचा काही संबंध नसतो ....

चल मी पण निघतो आता..... सकाळी भेटू !!!

>>म्हणजे यशो... धमू, डॉन गेले .....

लेका.... नाव अशुभ त्यात लेखन देखील ???

Wink

म्हणजे यशो... धमू, डॉन गेले ..... तात्पुरते हो....

>> आम्हास पुन्हा एकदा भावविवश करण्यात त्या यशस्वी झाल्या !
तू आणि भावविवश.. Rolling On The Floor
ह. घेणे..

>>>आम्हास पुन्हा एकदा भावविवश करण्यात त्या यशस्वी झाल्या

Smile

आत्ताच मातोश्रींचा दूरध्वनी आला होता.. आम्हास पुन्हा एकदा भावविवश करण्यात त्या यशस्वी झाल्या ! Sad
फिलींग ब्लु .. फिलींग ब्लु .......................................फिलींग ब्लु

आता खफ निर्मळ वाटतो...Smile

मी आलोsssss...

>>>कोण कोण ऊरलय आता ?
हजर!!!

>>>कोण कोण ऊरलय आता ?

म्या पण हाय !

मी आहे अजून!

कोण कोण ऊरलय आता ?

बरं यशोधरा बाई पुन्हा असं होणार नाही.....
लक्शात ठेवेन...........

टाटा! हॅप्पी विकांत धम्या!

>मी चहाबद्दल म्हणलं गं
ओक्के! Smile

टाटा ...
स्वगत : च्यायला बेनं स्वताला गरिब म्हणवतयं ...

नमस्कार !

असे म्हणायचय का?

दामोदरपंत, आहे काय अन् नाही काय!! भापो की झालं!! Smile