दृकश्राव्य विभाग :- लिफ्ट.. (भयकथा)

विनिता००२'s picture
विनिता००२ in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखन आणि अभिवाचन :- विनिता००२
पार्श्वसंगीत :- वेल्लाभट

पुढे काय वाढून ठेवलंय.... या विचारातच इतकी धाकधूक आहे की त्याला रात्रीची वेळ, एकटे आपण, बंद लिफ्ट, तिचे फिरणारे आकडे आणि कडी लावून बंद न करता येणारे दरवाजे या गोष्टींची जोड मिळाली तर भीतीशिवाय त्या दारापलिकडे काहीच दिसत नाही.

पण दारा'पलिकडे' नव्हे, अलिकडे भीती असेल तर?

Footer

प्रतिक्रिया

वातावरण निर्मिती जमली आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा..!!

विनिता००२'s picture

19 Oct 2017 - 11:24 pm | विनिता००२

धन्यवाद मोदकजी __/\__

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 2:29 am | पद्मावति

खुपच आवडले. कथा आणि अभीवाचन दोन्हीही.

सविता००१'s picture

20 Oct 2017 - 8:00 am | सविता००१

मस्त

विनिता००२'s picture

21 Oct 2017 - 9:40 pm | विनिता००२

पद्मावतिजी व सविताजी खूप धन्यवाद :)

बापरे! जुन्या प्रकारच्या लिफ्टांची मलाही भीती वाटते.
कथा व वाचन दोन्ही गोष्टी जमून आल्यात.

बाजीप्रभू's picture

26 Oct 2017 - 9:35 am | बाजीप्रभू

कथा आणि अभिवाचन दोन्हीहि छान होते पण पार्श्वसंगीताने विचका केला..
पार्श्वसंगीताचा व्हॉल्युम थोडा कमी हवा होता..