अनुक्रमणिका

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

body {
border-style: solid;
border-width: 46px;
-moz-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat;
-webkit-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat;
-o-border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat;
border-image: url(https://s19.postimg.org/duq51oez7/rangoli1.jpg) 46 repeat;
background-image: url("https://s19.postimg.org/6zq471hib/akashkandil4.jpg");
background-size: contain;
background-repeat: repeat;
}

p.one {
border-style: solid;
border-width: 2px;
border-color: #339933;
border-radius: 10px;
background-color: #ff1a1a;
text-align: center;
font-style: italic;
font-size: 250%;
color: white
}

.index {
font-size: 180%;
font-style: italic;
color: #cc0000;
margin: 0px 15px 0px 15px;
}

ul.a {
pst-style-position: inside;
}

.outerDiv {
color: #0099ff
}

.content-center {
text-align: center;
}

.content-left {
text-align: left;
}

.content-right {
text-align: right;
}

.v-center {
display: inline-block;
vertical-align: middle;
float: none;
}

.ank-block {
margin: 25px 5px 25px 5px;
}

.ank-block-list {
overflow: hidden;
padding: 25px;
}

.ank-block-title {
margin: 5px 0px 10px 0px;
height: 40px;
}

.ank-img {
border-radius: 50%;
}

1

अनुक्रमणिका


मुखपृष्ठ अभ्या


अभिनिवेशाच्या टोप्या, सत्त्व ते निकें आणि अंकाचं इर्जिक आदूबाळ


जेडी५८ मकरंद घोडके
दत्तू किटे गुल्लूदादा
बबन म्हात्रे वकील साहेब
सासुलीचा योगी श्री सावत्या रुस्तुम
पड्यारमाम पैसा
बाळासाहेब xxx (आडनाव मुद्दाम लिहिले नाही. पाहिजे तर लोखंडे म्हणू!) जयंत कुलकर्णी
सिनेमावाला विज्या मित्रहो
पाटील गुरुजी सौन्दर्य
जीना यहाँ , मरना यहाँ... अभिदेश
एका माणसाची गोष्ट किरण गायकर
पाटील मालक मोदक
हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा मार्गी
कोलाज किसन शिंदे
सतीश पिंपळे : एक ऋषिरंग Naval


महाबळेश्वर, खेड परिसरातील सह्यभ्रमंती : दाभीळटोक घाट आणि निगडा घाट स्वच्छंदी_मनोज
लोकसाधना : एका रुजव्याची गाथा वेल्लाभट
एक उनाड दिवस... स्वाती दिनेश
...उर्फ सुगरणीचा सल्ला : पोळ्या - एक अर्वाचीन छळ मेघना भुस्कुटे
ईशान्य भारत : मणिपूर समर्पक
दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी श्रीरंग_जोशी
पिट्सबर्ग अभिजीत अवलिया
La Ruta del Cares निशाचर
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा चित्रगुप्त
हे टाळता आले असते ? वारिग फ्लाईट २५४ लाल टोपी


स्मृतिगंध प्रभाकर पेठकर
पांढरा कावळा जव्हेरगंज
सोंगाड्या जागु
शेवटचा दिस.... चॅट्सवूड
उनाडटप्पू चॅट्सवूड


ती महेश बाळकृष्ण भालेराव
शब्द केतन पटवर्धन
पतीची आरती शीतल डोळस
बघतो जिकडे तिकडे दिसती... विदेश
पुरंदराचं तेजस्वी पातं! राघव
दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत ! अनन्त्_यात्री
भाऊबीज बेसनलाडू
गाणे क्रान्ति


तीखी पुरी पद्मावति
दौलत की चाट जुइ
बकलावा सुरन्गी
हातोळे सूड
बदाम केशर कतली रुपी

अमोल गवळी यांची व्यंगचित्रं amol gawali
विंचवाचं बिऱ्हाड shrivallabh Panchpor


स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा गोष्ट तशी छोटी
एका दुर्गवेड्या माणसाची मुलाखत! अतृप्त आत्मा
स्मरणरंजन - आरती सप्रेम गोष्ट तशी छोटी
पाककृती- चंपाकळी सविता००१
स्मरणरंजन - जस्टिस चौधरी गोष्ट तशी छोटी
मार्टिन पुणेकर पाटील गोष्ट तशी छोटी
डिजिटल दिवाळी पहाट गोष्ट तशी छोटी
कर ना कर, बांड्या बैलनी शेपटी धर (अहिराणी कथा) जयन्त बा शिम्पि
पाककृती - मुंगोटे सविता००१
स्मरणरंजन - गुणामामा गोष्ट तशी छोटी
स्मरणरंजन - मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांच्या काही कविता गोष्ट तशी छोटी
लिफ्ट.. (भयकथा) विनिता००२
लेहची भटकंती अभिजीत अवलिया
राजा बेवड्याची गोष्ट (वर्‍हाडी कथा) मित्रहो
फेदरी फ्रेण्ड्स गोष्ट तशी छोटी...
आठवणीतली दिवाळी - चिन्मयी सुमित ज्योति अलवनि
स्मरणरंजन - निवृत्तनाथांच्या कथा गोष्ट तशी छोटी...
आगळीवेगळी दिवाळी! (दिवाळी फोटो) गोष्ट तशी छोटी..
पाककृती - लवंगलतिका इशा१२३
स्मरणरंजन - क्रान्ती ह्यांच्या काही कविता गोष्ट तशी छोटी...
स्मरणरंजन - आन्जीच्या गोष्टी गोष्ट तशी छोटी...

(चित्रे अंतरजालावरून साभार)

प्रतिक्रिया

मोदक's picture

17 Oct 2017 - 12:10 am | मोदक

भारी..!!!!

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 12:22 am | पगला गजोधर

शुभ दीपावली

चॅट्सवूड's picture

17 Oct 2017 - 12:33 am | चॅट्सवूड

अनुक्रमणिका छान आहे..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा : )

धन्यवाद. सर्वांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभकामना !

लाल टोपी's picture

17 Oct 2017 - 1:38 am | लाल टोपी

अंकाची रचना सुंदर आहे. टप्प्याटप्याने अंक प्रकशित करण्याची कल्पना अभिनव आहे.
अंकासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे अभिनंदन.

शलभ's picture

17 Oct 2017 - 1:39 pm | शलभ

+१
मेजवानी..:)

अनुक्रमणिका पाहूनच तों पा सु

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2017 - 2:02 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रथदर्शन एक नंबर !

सर्व मिपाकरांना दीपावली आणि नववर्ष आरोग्यपूर्ण आणि सुखसमृद्धीचे जावे यासाठी अनेकानेक हार्दीक शुभेच्छा !!!

शब्दबम्बाळ's picture

17 Oct 2017 - 3:58 am | शब्दबम्बाळ

उत्तम रंगसंगती, खूपच सुंदर फॉन्ट आणि कल्पक मांडणी!!
दोनच गोष्टी जराशा (जराशाच) नाही आवडल्या.. इतका सुंदर फॉन्ट असताना "अनुक्रमणिका" हे नुसतंच इटालिक मध्ये जरा पात्तळ वाटतंय.. फराळाचा फोटो पण बाकी सगळ्या फोटोसारखा गोलाकार असता तर मजा आली असती!

प्रकाशित झालेल्या लेखांची नाव लालसर रंगात आणि जे अजून व्हायचे आहेत त्यांची दगडी रंगात हि कल्पना देखील आवडली!
म्हणजे पुढे काय काय येणार आहे हे दिसत तर आहे पण ते कधी येतंय याची उत्सुकता देखील राहील!

पाहताक्षणी आवडणारी मांडणी केलेली आहे! सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार!
आणि हो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

जुइ's picture

17 Oct 2017 - 4:33 am | जुइ

अतिशय सुंदर आणि अभिनव दिसत आहे अनुक्रमणिका! अंकासाठी मेहनत घेणार्‍यासर्वांचे आभार!

कंजूस's picture

17 Oct 2017 - 5:02 am | कंजूस

खूप सुंदर अंक झाला आहे. मिपाची नवीन थीम सजली आहे.
संपादकमंडळाचे आभार आणि अभिनंदन.

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 6:24 am | बाजीप्रभू

अतिशय सुंदर अनुक्रमणिका.. सुटसुटीत आणि आकर्षकदेखील. चमूचे अभिनंदन, मेहनत दिसतेय.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

माम्लेदारचा पन्खा's picture

17 Oct 2017 - 7:22 am | माम्लेदारचा पन्खा

आता निवांतपणे फडशा पाडतो अंकाचा . . . . . . . .

अतिउत्कृष्ट. टीमचे अथक परिश्रम फळाला आले.

अनुक्रमणिकेतल्या उर्वरित सर्व करड्या लिंका लवकरात लवकर कळीप्रमाणे उमलून लालसर होवोत अशी इच्छा.

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 8:43 am | बाजीप्रभू

+11111

पिलीयन रायडर's picture

17 Oct 2017 - 9:29 am | पिलीयन रायडर

काही कारणास्तव आम्ही ऑडिओ फाईल्स मिसळपावच्या गुगल ड्राइव्ह वरून अपलोड केल्या आहेत. आयफोनला सफारी मध्ये फाईल ओपन होण्यास त्रास होऊ शकतो. तेव्हा आयफोन धारकांनी क्रोम वापरून सहकार्य करावे.

धन्यवाद!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

किसन शिंदे's picture

17 Oct 2017 - 10:02 am | किसन शिंदे

अनुक्रमणिका आवडली. फॉन्ट तर लैच्च आवडला. फक्त तेवढं ते 'अनुक्रमणिका' लिहिलेला शब्दही शरद७६ फॉन्टने टाकता आल्यास आणखी बहार येईल.

मिपाच्या दिवाळी अंकासाठी गेला महिनावर वा त्याहूनही अधिक अथक परिश्रम घेणार्‍या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार !!

वकील साहेब's picture

17 Oct 2017 - 10:08 am | वकील साहेब

+११११

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 10:32 am | स्वाती दिनेश

अंकाचे रुपडे, अनुक्रमणिका मस्तच! आता एकेक लेख बघते आणि वाचते. ही फक्त अंक पाहिल्याची पोच :)
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!
स्वाती

पुंबा's picture

17 Oct 2017 - 10:57 am | पुंबा

अहाहा!!
झकास!!

मित्रहो's picture

17 Oct 2017 - 11:48 am | मित्रहो

झकास एकदम
अशी सुरवात झाल्यानंतर आता पुढे काय याची वाट आहे. नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजनाला दिवाळी अंक प्रकाशित होतो यावेळेस आधी झाला तोही असा दणदणीत.

यावर परिश्रम घेनाऱ्या सर्वांचे मनःपर्वक आभार आणि अभिनंदन.

विनिता००२'s picture

17 Oct 2017 - 12:04 pm | विनिता००२

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

दिवाळी अंक भरगच्च दिसतोय. अभिनंदन!!

राघव's picture

17 Oct 2017 - 1:32 pm | राघव

खूप मेहनत घेतलेली प्रकर्षानं जाणवतेय. खूप खूप अभिनंदन!

Mahesh Bhalerao's picture

17 Oct 2017 - 3:49 pm | Mahesh Bhalerao

मांडणी छानच ! .....टप्याटप्याने प्रकाशित होताना .....हळुवार निवांतपणे आस्वाद घेता येईल .

संग्राम's picture

17 Oct 2017 - 4:37 pm | संग्राम

एक छोटासा बदल पण छान अनुभव देतो ...
मला आठवतयं त्याप्रमाणे आधीच्या विशेषांकात प्रत्येक लेख नवीन विंडो मध्ये उघडत नव्हता ....
यंदा एका विंडो मध्ये अनुक्रमणिका उघडा आणि प्रत्येक लेख नवीन विंडो मध्ये सहज उघडा :-)

धन्यवाद

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 4:38 pm | अभिजीत अवलिया

अंंक टप्याटप्याने प्रकाशित करण्याची कल्पना आवडली.

सुखीमाणूस's picture

17 Oct 2017 - 4:52 pm | सुखीमाणूस

अन्क खुप छान आहे.....

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2017 - 4:56 pm | अमरेंद्र बाहुबली

माझी मिपावर पहिली दिवाळी. सर्वांना शुभेच्छा

वेल्लाभट's picture

17 Oct 2017 - 9:49 pm | वेल्लाभट

अफलातून !

अमित लिगम's picture

17 Oct 2017 - 11:18 pm | अमित लिगम

सर्वांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभकामना !

थॉर माणूस's picture

17 Oct 2017 - 11:24 pm | थॉर माणूस

रोज काही लेख प्रकाशित करण्याची कल्पना आवडली. काही लेखांची वाट पहाणे सुरू आहे.

दिपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

अंतु बर्वा's picture

18 Oct 2017 - 12:23 am | अंतु बर्वा

मस्तचं

रुपी's picture

18 Oct 2017 - 4:45 am | रुपी

सुरेख!
अनुक्रमणिका छानच दिसत आहे. पुढे येणार्‍या लेखांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे :) कल्पना आवडली.

सदानन्द's picture

18 Oct 2017 - 7:51 am | सदानन्द

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुषार काळभोर's picture

18 Oct 2017 - 8:23 am | तुषार काळभोर

प्रचंड भूक लागलेली असताना पंचपक्वान्नाचं ताट समोर यावं आणि काय खाऊ आणि काय नको, असं व्हावं तसं झालंय!!
आता पाच दिवस मेजवानी!!

यशोधरा's picture

18 Oct 2017 - 9:00 am | यशोधरा

अनुक्रमणिका आवडली.

रघुनाथ.केरकर's picture

18 Oct 2017 - 12:10 pm | रघुनाथ.केरकर

head

हे ज्याने कुणी बनवल त्याला आपला सलाम...... भारीच बन्लय.....

बाकी दिवाळी अंका बद्दल बोलायचं तर वर म्हटल्याप्रमाणे मेजवानीच.

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 1:55 pm | पद्मावति

प्रचंड भूक लागलेली असताना पंचपक्वान्नाचं ताट समोर यावं आणि काय खाऊ आणि काय नको, असं व्हावं तसं झालंय!! +१ खरंय.
सुंदर अनुक्रमणिका.

ओरायन's picture

18 Oct 2017 - 2:14 pm | ओरायन

छानच आहे अनुक्रमणिका. माझी मिपावरील पहिलीच दिवाळी आहे. आता सर्व अंक वाचणे बाकी आहे.

दीपक११७७'s picture

18 Oct 2017 - 4:48 pm | दीपक११७७

अतिशय सुंदर आणि अभिनव दिसत आहे अनुक्रमणिका! अंकासाठी मेहनत घेणार्‍यासर्वांचे आभार!

अंकावर घेतलेली मेहनत जाणवतेय. खुप आकर्षक झालाय अंक. यथावकाश वाचेन.
सर्व लेखक, कवी आणि संपादक तसेच अंकासाठी तयारी करणार्‍यांचे अभिनंदन!!
दीपावलीच्या शुभेच्छा!!

रोजचे लेख अनुक्रमाणिकेत येत आहेत. उद्यापर्यंत पूर्ण अंक प्रकाशित होईल.

चार दिवस दिवाळी धांदलीत गेले.
..आज अंकाचं ताट पूर्ण भरलंय ! आता निवांत फराळ चाखणार !

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 7:43 pm | श्रीरंग_जोशी

दिवाळी अंकाची अनुक्रमणिका खूपच आकर्षक आहे.
कल्पकतेला दंडवत.

दिवाळी अंक फार सुरेख झाला आहे.