जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-५ }

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
7 Jul 2017 - 11:06 pm
गाभा: 

इटालिय बँकिंग क्रायसिस साधारण एप्रिल-मे च्या सुमारास वेग धरेल असे मला भाग ४ मध्ये वाटले होते... तर इटालियन बँक Monte dei Paschi च्या बाबतीत काय घडामोडी घडतात ते पहाणे रोचक ठरणार आहे आणि स्टेट बेल आउट होइल अश्या सध्या बातम्या आहेत असे आणि युरोप आता अस्थिरतेकडुन वेगवान अस्थिरतेकडे जाताना दिसत आहे असं भाग ३ मध्ये वाटल होतं...
सध्याच्या बातम्या :-
EU clears Italy's $6 billion state bailout for Monte dei Paschi
EU clears Italy's €5.4 billion state bailout for Monte dei Paschi
EU approval of Monte Paschi restructure paves way for state control
बाकी सध्या इतक्या वेगाने घडामोडी होताना सर्वत्र दिसत आहे कि कुठल्या गोष्टीचा परिणाम काय होईल ? ते सांगता येणे कठीण आहे ! मग ते सिरिया असो वा कतार किंवा नॉर्थ कोरिया असो वा साउथ चायना सी...अगदी येमन सुद्धा.
अमेरिकेने सिरियन मिलेटरीचे विमान पाडले, त्यावर रशियाने आक्रमक रोख व्यक्त केला...
Russia's Defense Ministry warned Monday that it would treat U.S. aircraft operating in Syria as "air targets"
तर रशियाने एस-३०० चा वापर करुन अमेरिकेचा EQ-4 GLOBAL HAWK DRONE पाडल्याचेही सांगितले जात आहे.
संदर्भ :- U.S. EQ-4 GLOBAL HAWK DRONE SHOT DOWN BY RUSSIAN S-300 OVER MEDITERRANEAN SEA NEAR SYRIA
cost of a Global Hawk Drone is a MINIMUM of $131 Million, but with R&D, the Unit Cost can be as high as $222 Million -- plus the BACN for another $22 Million.
जसे जमेल तसे मी या माहितीत भर घालीन...

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }

जाता जाता :--- आज ७ - ७ - २०१७
मदनबाण.....

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Jul 2017 - 8:52 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Gold is Money; Everything Else is Credit". :- JP Morgan

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 10:27 am | मुक्त विहारि

आम्हा गरीब-अडाणी शेतकर्‍यांना, हे असे काही कळत नाही....

पण , "मदनबाणांचा धागा" म्हणून प्रतिसाद दिला....

बादवे,

अल्जिरियाचा प्रश्र्न अद्याप ही टिकून आहे का?

मदनबाण's picture

7 Sep 2017 - 10:22 pm | मदनबाण

"मदनबाणांचा धागा" म्हणून प्रतिसाद दिला....
प्रतिसादा बद्धल मंडळ आभारी आहे ! ;)

सोने
अल्जिरियाचा प्रश्र्न अद्याप ही टिकून आहे का?
काही ठावूक नाही...

जाता जाता :- बाकी आज तारीख... निर्मला सीतारमन यांनी सकाळी १० च्या सुमारास अरुण जेटली यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness

गेल्या काही काळात वेगाने घडुन गेल्या आहेत... त्या थोडक्यात इथे देण्याचा प्रयत्न करतो.
इटालियन बँकिंग क्रायसिस चा परिणाम दिसत असुन तो पुढे अधिक बिकट होण्याचीच शक्यता आहे !
संदर्भ :-Betrayed by Banks, 40,000 Businesses Are in Limbo
सौदी अरेबिया एमबीएस च्या उध्योगामुळे चर्चेत आहे... ताज्या बातमी नुसार त्याने अजुन एक बळी घेतला आहे.
सिरियातुन रशियाने परत जाण्याचा निर्णय घेतला... कारण अर्थातच आयसीस चा पराभव ! एस ४०० आणि साधारण ३२ फायटर प्लेन्सचाच वापर करुन त्यांनी बाजी मारली, लिगली आलो आणि परत देखील जातो आहोत असा संदेश पोहचवला देखील गेला.
व्हॅनेन्जुएलावर बरेच अपडेट्स इथे दिले होते ते आता डिफॉल्ट झालेले आहे आणि त्यांचा क्रिप्टोकरन्सीचा प्रवास सुरु दिसतोय...
फेड हाईक झाली... मला जितकं समजल आणि वाचलं त्यावरुन फेडच्या इतिहासानुसार टॅक्स कट / टॅक्स रिफॉर्म्स नंतर / आधी ? फेड रेट कमी करते...पण यावेळी ते याच्या अगदी उलटे करत आहेत, जेनेट यांचा कार्यकालही संपणार आहे, माझ्या लाइफ टाइम मध्ये मी क्रायसिस पाहणार नाही असं काहीस वक्त्यव्य त्यांनी केलं होत... याचा आपण घ्यायचा अर्थ क्रायसिस जवळ आहे ?
बाकी या सगळ्या खटपतीतुन आलेली ताजी बातमी :-
Merry Christmas, You’re Fired: AT&T Lays Off 1400 After Trump Tax Breaks
नॉथ कोरिया अजुनही हॉट स्पॉट आहे, पुढच्या वर्षी जपान आत्ता पर्यंतचे सगळ्यात मोठे इव्हॅक्युएशन ड्रील करणार आहे... एकंदर अमेरिकेकडुन येणारी आणि केली जाणारी वक्त्यव्ये पाहता... युद्ध जवळ आणि सध्यातरी अटळ आहे असे दिसते !

Mattis: 'Storm clouds gathering' over Korean Peninsula
रशिया आणि चीनची तयारी विवध प्रकारे चालु असुन रशियाने एस ४०० नॉर्थ कोरियाच्या बॉर्डरवर आणले आहेत... तर चीन ने रिडिएशन झाले तर काय करावे यासंबंधीची माहिती नॉर्थ कोरियाच्या जवळ असणार्‍या त्यांच्या प्रांतात लोकल न्यूज पेपर मध्ये छापुन आणली आहे.

नॉर्थ कोरिया युद्ध झाल्यास साउथ कोरिया आणि जपान यांची अर्थव्यवस्था कोसळेल आणि पर्यायाने जगाची देखील... फेडला कंट्रोल लॉस्ट झाल्याचे माहित असुन या घटनेचा वापर करुन कॉलाप्सचा आळ आपल्या गळ्याशी येण्याच्या ऐवजी युद्धावर जाईल याची काळजी कोरियन वॉर करुन घेतली जाईल असे मला वाटते.

सध्या बिटकॉइन आणि ब्लॉकचेन बद्धल सर्वत्र चर्चा असुन ते आता परवलीचे शब्द ठरत आहेत... यावर थोडे बहुध आधी इथे आणि अन्यत्र दिले आहे, पण त्यात आता नविन भर पडली आहे ती म्हणजे हॅशग्राफ ची... ब्लॉकचेनलाही मागे टाकण्यास सक्षम असणारी टेक्नॉलॉजी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]

मदनबाण's picture

29 Dec 2017 - 10:21 pm | मदनबाण

56,000 layoffs and counting: India’s IT bloodbath this year may just be the start

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी आजची स्वाक्षरी :- Pallo Latke... :- Shaadi Mein Zaroor Aana

श्रीगुरुजी's picture

29 Dec 2017 - 10:47 pm | श्रीगुरुजी

मागील काही काळापासून डॉलरची किंमत ६५+ पासून ६३.८७ पर्यंत घसरली आहे व डॉलरची किंमत स्वस्त होऊन सुद्धा कच्च्या तेलाची किंमत प्रति बँरल ३२०० रू. (२० जुलै चा दर) वरून ३८४४ वर गेली आहे.

मदनबाण's picture

30 Dec 2017 - 10:16 am | मदनबाण

होय... याला सध्या तरी दोन घटना कारणीभूत आहेत असे समजते आहे.
१] Keystone pipeline spill sends
२] Libyan Pipeline Explosion
संदर्भ :- Keystone pipeline spill sends oil prices higher
Libyan Pipeline Explosion Pushes Brent Prices Upward

व्हॅनेन्जुएलावर बरेच अपडेट्स इथे दिले होते ते आता डिफॉल्ट झालेले आहे आणि त्यांचा क्रिप्टोकरन्सीचा प्रवास सुरु दिसतोय...
Venezuela backs national cryptocurrency with 5,000,000,000 barrels of crude

क्रिप्टो करन्सी अपडेट :-
Ripple's 30,000% surge briefly overtakes ethereum as second most valuable cryptocurrency
South Korea moves against Bitcoin
Cryptocurrency Reddcoin Skyrockets After John McAfee's Coin-of-the-Day Tweet
Govt warns against bitcoin trading, equates virtual currencies with ponzi schemes

हिंदुस्थानी बँकिंग :-
Banks Need to Take Haircut in Resolving Bankruptcy, Says Arun Jaitley
In Indian Banking, Separate But Related Crises Plague Private and Public Sector Banks
India at 5th position in high NPA ratio across the globe
NPA problem: India ranked 5th in bad loans in world, EU's 4 tumbling economies top list

जाता जाता :--- युद्ध... एक वेगळ्या प्रकारचे युद्ध सातत्याने, मोठ्या प्रमाणात आणि अत्याधुनिक प्रकारे लढले जात आहे ते म्हणजे सायबर विश्वात !
बिट कॉइन वॉलेट हॅकिंग हे सातत्याने समोर येत आहे त्याच बरोबर विविध प्रकारच्या अकांउटच्या हॅकिंगच्या बातम्या सातत्याने येत असतात...
अशीच काल आलेली बातमी होती सिक्युरिटी गुरु जॉन मॅकॅफे { मॅकॅफे अ‍ॅन्टीव्हायरसचा संचालक } यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले ! हे कसे झाले हे त्यांच्याच शब्दात खालील व्हिडियोत ऐका.

तुम्हाला सायबर वॉरचा लाईव्ह मॅप पहावयाचा असेल तर इथे नक्की भेट ध्या :- http://map.norsecorp.com/#/
[ पेज लोड होण्यास वेळ लागु शकतो. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी आजची स्वाक्षरी :- स्विंग जरा... स्विंग जरा...स्विंग जरा... ;) :- Jai Lava Kusa

त्या मॅपचा नक्कि अर्थ काय होतो? कोण जिंकलं? कोणता अ‍ॅटॅक यशस्वी? किती मोठा? मायक्रोसॉफ्ट का म्हणे सायबर वॉर करते?

मदनबाण's picture

6 Jan 2018 - 11:49 am | मदनबाण

त्या मॅपचा नक्कि अर्थ काय होतो?
अ‍ॅटॅक ओरिजिन आणि त्याचे डेस्टीनेशन कळते.

कोण जिंकलं? कोणता अ‍ॅटॅक यशस्वी? किती मोठा? मायक्रोसॉफ्ट का म्हणे सायबर वॉर करते?
यात कोण जिंकले कोणता अ‍ॅटॅक यशस्वी हे सांगता येत नाही, मायक्रोसॉफ्ट सायबर वॉर करते का ते ठावूक नाही पण ते need for a Digital Geneva Convention असे म्हणत आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanam

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2017 - 3:25 pm | श्रीगुरुजी

२०१७-१८ या वित्तीय वर्षातील पहिल्या ८ महिन्यातच वित्तीय तूट वार्षिक लक्श्य ओलांडून लक्श्याच्या ११२% वर पोहोचली आहे. अजून ४ महिने जायचे आहेत. कच्च्या तेलाचे दर सतत वाढत आहेत. तरीसुद्धा भांडवली बाजाराचा निर्देशांक वर जात आहे.

मदनबाण's picture

31 Dec 2017 - 11:07 am | मदनबाण

आपल्या देशात पेट्रोलच्या किंमती १०० /१५० रु प्रति लिटर जाउ शकतात अश्या प्रकारच्या बातम्या काही दिवसांनपासुन येत आहेत. मिडल इस्ट मधली अस्थिरता आणि गेल्या काही दिवसांपासुन इराण मधली अंतर्गत अस्थिरता पाहता हे शक्य आहे असे वाटते. तेल्याच्या घटलेल्या किंमती ही मोदी सरकारला मोठी दिलासा देणारी गोष्ट होती, त्याच तेलाच्या किंमती आता त्यांची चिंता वाढवण्यास देखील कारणीभूत ठरतील.
इराणच्या ऑइल पाईपलाईनला सुन्नी जिहादी ग्रुप ने उडवल्याची बातमी येत आहे,त्याबरोबर इराण मध्ये होणारी प्रदर्शने याचे चित्रिकरण आणि प्रसारण होउ नये म्हणुन चॅनल्सवर टेलिकास्ट बंदी आणि इंटरनेट कनेक्शन्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या देखील येत आहेत.
संदर्भ :- Iran-based jihadist group claims attack on oil pipeline
Iran cuts off internet access in several cities as mass protests continue
Iran protests continue into third night
अमेरिकेच्या Axis of evil मध्यल्या देशात इराण आहे, त्यामुळे त्यांचे या घटने बद्धल वार्तांकन कसे केले जाईल याचा अंदाज यावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video

arunjoshi123's picture

2 Jan 2018 - 12:33 pm | arunjoshi123

छान धागा.

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2018 - 3:29 pm | श्रीगुरुजी

रूपयाने आज डॉलरच्या तुलनेत अडीच वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला (रू. ६३.४० प्रति डॉलर). परंतु कच्च्या तेलाचे भाव वाढून प्रति पिंप ६२ डॉलर्स (रू. ३९२७) पर्यंत वाढले आहेत. ६ महिन्यांपेक्षा कमी काळात कच्च्या तेलाच्या भावात २३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रूपयाच्या तुलनेत घसरलेला डॉलरचा भाव पाहिला तर ही वाढ भारतासाठी २३ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. जानेवारीत प्रसिद्ध होणार्‍या कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये घसरलेल्या डॉलरचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. निर्यातीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांचे उत्पन्न घटलेले दिसणार.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2018 - 7:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईतके दिवस कसा वाचला नाहि काय माहित?
पण अतिशय माहितीपुर्ण् धागा आहे माझ्या मते काही महत्वाचे मुद्दे

१. आयसिस चा सिरिया मध्ये पाडाव आणि नंतर रशियाची ऑफिशियल माघार
२. ओपेक देशांनी तेलाच्या उत्पादनावर घातलेले कंट्रोल
३. अमेरिकेने इस्त्राइल ला जेरुसलेम बद्दल सपोर्ट आणि वकिलात हलवणे तसेच पाकिस्तानची मदत थांबवणे
४. ईराण ची तेल उत्पादनाबद्दलची भुमिका
५. युरोपिय देशांनी २०४० पर्यंत तेलावर चालणारी वाहने बंद करण्यासाठी कसलेली कंबर(ईतर उर्जा वापरणारी)
६. चीनने चालवलेला ग्वादार आणि ओबोर/सागरमाला प्रकल्प
७. नॉर्थ कोरियाची सतत चाललेली युद्धखोरीची भाषा आणि जपानचे/अमेरिकेचे हळुहळु आक्रमक होत जाणे
८. बिट्कॉइन आणि इतर वर्चुअल करन्सीची वाढती लोकप्रियता आणि बँकांचे वाढते नॉन परफॉर्मिंग असेट

बाकी आठ्वेल तसे टंकतो

मदनबाण's picture

6 Jan 2018 - 11:49 am | मदनबाण

चीन ने त्यांचे सैन्य नॉर्थ कोरिया बॉर्डवर मुव्ह करण्यास सुरुवात केल्याच्या काही बातम्या आणि त्याचे फोटो जालावर येत असुन नॉर्थ कोरिया अजुन एक आयसीबीएम ची टेस्ट करण्याची तयारी करत आहे, अशा आशयाच्या बातम्या येत आहेत.
शी जिनपिंग यांचा पीएलए ला नविन वर्षाचा आदेश :- "Carry forward the fighting sprit of fearing no hardships or deaths."

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanam

मदनबाण's picture

18 Feb 2018 - 10:07 am | मदनबाण

Interbank lending हे अत्यंत महत्वाचे आहे, का ?
The interbank lending market is a market in which banks extend loans to one another for a specified term.
Most interbank loans are for maturities of one week or less, the majority being overnight. Such loans are made at the interbank rate (also called the overnight rate if the term of the loan is overnight). A sharp decline in transaction volume in this market was a major contributing factor to the collapse of several financial institutions during the financial crisis of 2007.
काही दिवसांनपूर्वी एक चार्ट माझ्या पाहण्यात आला होता... तेव्हा दया… कुछ तो गडबड है... हा डायलॉग आठवला होता ! परंतु यावर नंतर विचार करु असं म्हणुन तो विचार सोडुन दिला, पण काल तोच चार्ट परत आठवला ! जालावर या चार्टची बरीच चर्चा आहे हे सुद्धा यावर शोध घेतल्यावर कळले !ज्या संकेतस्थळा वरुन अनेक अ‍ॅनेलिस्ट चार्टचा संदर्भ घेतात त्याच साईटवर जायचे ठरवले.
ती साईट म्हणजे :- फेडरल रिझर्व्ह एज्युकेशन डिपार्टमेंट चे संकेतस्थळ :- https://fred.stlouisfed.org/
परंतु या चार्ट मध्ये आता बदल करण्यात आला आहे, हा चार्ट (DISCONTINUED) करण्यात आला आहे ! हा बदल फेडरल रिझर्व्ह का करावा वाटला ? त्यांनी जानेवारी २०१८ ची माहिती प्लॉट झालेला भाग चार्ट मधुन वगळुन टाकला, असे त्या माहितीत काय होते ज्याला वगळायचे फेड ने ठरवले ?
P1

या चार्ट मध्ये तुम्हाला १९७५ च्या आधी पासुन ते जानेवारी २०१८ पर्यंतचा { जो आता फेडच्या साईटवर वगळण्यात आला आहे } Interbank Loans, All Commercial Banks डेटा पहायला मिळतो, ज्यात उजवीकडे तळाला ग्राफ लाईन अगदी सरळ खाली आलेली दिसत आहे.
आत्ता बदललेला चार्ट इथे पहावयास मिळेल :- https://fred.stlouisfed.org/series/IBLACBW027NBOG
इथे गेल्यावरच मला त्या चार्ट मध्ये बदल झालाचे समजले आणि जालावर या संदर्भात शोध घेतला. जानेवारी ३ ला बँकांना अशी कुठली तरी माहिती समजली कि त्यांचे interbank lending कोसळले ! अशी कोणती माहिती त्यांना समजली हे येत्या काळात आपल्याला समजेल काय ?
असो... या संदर्भात शोध घेतल्यावर जी काही माहिती सापडली ती खाली देउन ठेवतो... वेळ काढुन अवश्य वाचावी अशीच ती आहे.
संदर्भ :- Plunge in Interbank Lending: The Straw that Broke the Fed's Back
Interbank Loan Series Update: Message From "Fred"
The Third Bubble: Central Banker's Bubble [ वरती दिलाला चार्ट याच स्थळावरुन इथे दिला आहे. ]

====================================================

जाता जाता :- फेड ने जरी Interbank Loans, All Commercial Banks चा चार्ट (DISCONTINUED) करुन जानेवारी २०१८ ची माहिती लपवली असली तरी त्यांच्या साईटव बराच शोध घेतल्यावर मला Interbank Loans, Small Domestically Chartered Commercial Banks चा चार्ट मिळाला जो DISCONTINUED केला गेला असुन सुद्धा त्याच्या जानेवारी २०१८ च्या माहितीतला बदल अजुन केला गेला नसुन पाहण्यास उपलब्ध आहे.
https://fred.stlouisfed.org/series/IBLSCBW027SBOG#0
या चार्ट मध्ये सुद्धा ३ जानेवारी २०१८ रोजी झालेला ड्रॉप पहायला मिळेल. { पुढे हा देखील बदलला जाईल का ? }
दया… कुछ तो गडबड है. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaan

मदनबाण's picture

14 Apr 2018 - 3:02 pm | मदनबाण

Syrian Air Defense Intercepted 71 Cruise Missiles Launched by West - Russian MoD

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- It Wasn't Me... :- Shaggy

या वर्षात घडलेली सगळ्यात मोठी घटना:-
China's Oil Futures Launch With A Bang
China aims to shake up oil-futures market with own contract

गोल्ड अपडेट :-
आत्ता पर्यंत अमेरिकन व्हॉल्ट्स मधुन सोन्याच्या ओघ बाहेर जाताना पाहण्यात आलेला आहे, ज्यात जर्मनी [ जर्मनीच्या सोन्याचा उल्लेख मी आधीच्या एक-दोन धाग्यात केलेला आहे. ] व्हेनाज्युएला आणि इतर देश देखील आहेत आणि काही देश त्यांचे सोने त्यांच्या देशात परत आणण्या बद्धल हालचाली करतील अशी अपेक्षा आहे.
Gold repatriation
यात आता अजुन भर पडली आहे ती म्हणजे :- Turkey Takes Possession of 220 Tons of Gold Repatriated from Federal Reserve-Rory Hall (20/04/2018)
Turkey withdrew gold from Fed amid crisis – analysis
Is Gold Repatriation A Trend? Turkey Gets Its Reserves Back From The U.S. - Reports
Turkey repatriates gold from US in bid to ditch dollar
Int’l loans ‘should be based on gold, not dollars’: Erdoğan
रशिया आणि चीन सातत्याने त्यांचे गोल्ड रिझर्व्ह वाढवत आहेत !
Russia overtakes China in gold reserves race to end US dollar dominance
मध्यंतरी जालावर रशियन सेंट्रल बँकेच्या गोल्ड स्टोरेजचे फोटो रिलीज झाले होते ज्याची बरीच चर्चा जालावर झाली होती, यापुढे Fort Knox
चर्चेत येइल असं वाटतं !

How is 1800 Tons of Gold Being Stored in Main Gold Storage of RUSSIA
तर दुसरी सगळ्यात मोठी बातमी आली ती म्हणजे इराण मधुन :-
Iran dumps dollar for euro in foreign trade transactions [ पाकिस्तान ने सुद्धा त्यांच्या चीन बरोबर होणार्‍या व्यापारातुन डॉलरला डिच केले आहे. ]
जे सद्दाम हुसेन ने केले आणि इराकची राख-रांगोळी झाली, जे मोअम्मर गद्दाफी ने केले आणि त्याच्या परिणाम स्वरुप त्याला ठार करण्यात आले आणि लिबियाची वाताहत झाली ! आता नंबर इराणचा ? [ इट्स ऑल अबाउट बँकिंग ]
नॉर्थ कोरिया जो हॉट-स्पॉट ठरु पाहत होता तिथे चक्क ३६० टर्न पहायला मिळतो आहे आणि आता हा हॉट-स्पॉट इराण आणि तैवान इथे मुव्ह होतोय असं वाटतं...

बिग न्यूज :-
US economic expansion now becomes the outright second longest in history with data going back over 164 years and 34 business cycles.
P1

जाता जाता :- If you want an alternative currency, check out gold. It has stood the test of thousands of years as a store of value and medium of exchange.Paul Singer

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966

मदनबाण's picture

27 May 2018 - 6:48 pm | मदनबाण

Deutsche Bank मी सातत्याने ट्रॅक करत आलो आहे, या बँकेचा शेअर आता सिंगल डिजिटला पोहचेल... असे झाल्यास त्यानंतर युरोपिअन बाजारात अस्थिरता पसरत जाईल.
या जर्मन बँकिंग जायंट कडुन हल्लीच ७००० लोकांना नारळ देण्यात येणार असल्याची बातमी आहे.
संदर्भ :- Deutsche Bank to sack over 7,000 employees
Deutsche Bank job cuts being felt from Britain to Australia
बँकेच्या इतर बातम्या देखील रोचक आहेत :-
Oops! Deutsche Bank makes €28 billion transfer in error
BNP Paribas CEO rules out big deals when asked about Deutsche Bank
ही बँक टेक्निकली इनसॉल्व्हन्ट असल्याचे जालावर कुठेतरी वाचनात आले होते, असे जर असेल तर समजा २०१८ मध्ये ही बँक बसली तर हा ग्लोबल लेहमन मोंमेंट ठरेल. या शिवाय इटालिन बँकिंग क्रायसिस सुद्धा सोबतीला आहेच.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू