हिमालयातली सायकल भ्रमंती - जलोरी पास - सुरूवात

मोदक's picture
मोदक in भटकंती
7 May 2017 - 4:37 pm

नमस्कार मंडळी,

हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम ठोकून कुल्लुपासून १०,५०० फुटांवरील जलोरी पासच्या पायथ्यापर्यंत सायकलने व पुढे ट्रेक अशी भटकंती केली.

ही आगामी लेखमालेची सुरूवात. पुढील भाग सवडीने टाकतो आहेच..!

.
_

.
_

.
_

.
_

.
_

.
_

.
_

जलोरी पास - ट्रेकदरम्यानचे सवंगडी बर्फात खेळताना..

_

खडकाळ आणि मातीच्या रस्त्यावरून शेवटचा खडतर टप्पा पार करताना..

_

.
_

.
_

.
_

.
_

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

का बात! लेखमाला कधी येणार आहे?

पैसा's picture

7 May 2017 - 6:24 pm | पैसा

आन्दो!!

निशाचर's picture

7 May 2017 - 6:40 pm | निशाचर

हे टीझर का? पुभाप्र.

वरुण मोहिते's picture

7 May 2017 - 6:42 pm | वरुण मोहिते

हा एकच प्रतिसाद

मितान's picture

7 May 2017 - 6:55 pm | मितान

जबरदस्त फोटो !
येउद्या लेखमाला !!!

इरसाल कार्टं's picture

7 May 2017 - 7:21 pm | इरसाल कार्टं

इनोचा साठा करून ठेवण्याची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2017 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो ! आता वर्णनही येऊद्या लवकर.

स्थितप्रज्ञ's picture

7 May 2017 - 9:38 pm | स्थितप्रज्ञ

भन्नाट भटकंती!!!

इरसाल's picture

7 May 2017 - 9:59 pm | इरसाल

मस्त, डिटेल नंतर बोलु.

वा! लेखमालेच्या प्रतीक्षेत.

कंजूस's picture

8 May 2017 - 9:33 am | कंजूस

पास!

माझीही शॅम्पेन's picture

8 May 2017 - 9:44 am | माझीही शॅम्पेन

फोटो आणि वीडियो छान आहेत आता लेखमाला कधी ?

सुबोध खरे's picture

8 May 2017 - 9:52 am | सुबोध खरे

हेच म्हणतो

कवितानागेश's picture

8 May 2017 - 9:50 am | कवितानागेश

लिहा आता...

देशपांडेमामा's picture

8 May 2017 - 10:29 am | देशपांडेमामा

लेखमालेची आतुरतेने वाट बघतोय

देश

रातराणी's picture

8 May 2017 - 11:53 am | रातराणी

भन्नाट! पुभाप्र!

इडली डोसा's picture

8 May 2017 - 12:14 pm | इडली डोसा

फोटोज मस्त, लवकर येऊ दे लेखमालिका.

नीलमोहर's picture

8 May 2017 - 3:47 pm | नीलमोहर

'हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम'
- कसलं भारी !!

वेल्लाभट's picture

8 May 2017 - 4:03 pm | वेल्लाभट

उत्सुक !

असा माफक प्रतिसाद देऊन मनातली जळजळ लपवण्याचा प्रयत्न करतो.
येऊदे.

नि३सोलपुरकर's picture

8 May 2017 - 5:20 pm | नि३सोलपुरकर

इनो ..इनो द्या रे कुणीतरी .
१५ दिवस हिमालयात , बाब्बो .

प्रभू-प्रसाद's picture

8 May 2017 - 10:46 pm | प्रभू-प्रसाद

Ino please...

Too beautiful photos.

Waiting eagerly to read the threes.

प्रभू-प्रसाद's picture

8 May 2017 - 10:46 pm | प्रभू-प्रसाद

Threes.

प्रभू-प्रसाद's picture

8 May 2017 - 10:48 pm | प्रभू-प्रसाद

Thrils.

सविता००१'s picture

10 May 2017 - 12:27 am | सविता००१

येउदे लवकर. फोटो कसले मस्त अन बढिया....

रुपी's picture

10 May 2017 - 2:39 am | रुपी

मस्तच.. लवकर येऊ द्या लेखमाला.

शलभ's picture

10 May 2017 - 10:07 am | शलभ

मस्त..वाट पहात आहे..

किल्लेदार's picture

10 May 2017 - 8:40 pm | किल्लेदार

कसं जमतं हो तुम्हाला १५ दिवस जायला आणि तेही सायकलने ? सॅल्यूट !!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 May 2017 - 9:39 pm | भ ट क्या खे ड वा ला

गेल्यावर्षीच गेलो होतो , भन्नाट ट्रेक आहे, तुमच्या लेखणी व फोटोतून वाचायला व पाहायला अजूनच मजा येणार.