लेगिंग्स ,शॉर्ट्स ......महिलांचे हे काय चालू आहे?????????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
30 Mar 2017 - 9:58 pm
गाभा: 

नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली.
यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते.
तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते.
आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते.
यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच.
हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे.
कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे.
हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2017 - 10:53 pm | श्रीगुरुजी

धाग्याच्या शीर्षकाची सुरूवात 'ले' या अक्षराने होत आहे. म्हणून श्रीगणेशाला स्मरून 'ले' अक्षराने अंताक्षरीचा सुआरंभ करीत आहे.

लेक लाडकी या घर्ची, होणार सून मी त्या घर्ची
होओणा S S र सून मी त्या घर्ची

'ची' अक्षर आलंय.

रुस्तम's picture

31 Mar 2017 - 11:00 am | रुस्तम

चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सून बेखबर, प्यार कर

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:11 pm | श्रीगुरुजी

रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई गेला मोहन कुणीकडे | (धृ)

तरुवर भिजले भिजल्या वेली, ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली, दचकुन माझा ऊर उडे
ग बाई गेला मोहन कुणीकडे |

डोंगराचे आडून एक बाय चांद उंगवलाऽऽ
चांद उंगवला न चांदन्या बगावं निंगाल्याऽऽऽ!!

आला.

सतिश गावडे's picture

31 Mar 2017 - 2:30 pm | सतिश गावडे

या गो दांड्यावरना नवरा कुणाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या ठुमकत नाचत

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:33 pm | श्रीगुरुजी

यो ग यो ग पावना, सकूSSSचा म्यव्हना,
माज्याकडं बगून हस्तोय ग, कायतरी घ्वोटाळा दिस्तोय ग|

गौरीगनपतीचे सनाला गो बयनी बेगिन संगे चल म्हायेराला
गारी घोर्‍याची उबी हाय मंगले दाराला
कर बेगिन तय्यारी नेस नवी सारी
बेगिन संगे चल म्हायेराला

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:49 pm | श्रीगुरुजी

लाजून हासणे अन हासून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे |

डोस्केदुखी लेखाला गीतमाला भेट द्यायची आयडीया लै भारीय बरका गुर्जी.
थ्यांक्स फॉर आयडीया.
आपल्याकडं लै गाणी बी हायेत अन बजावणारेबी. ;)

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

ण (न) अक्षर आलंय. गाणं सांगा.

नाचू किती लाजू किती कंबार लचकलीऽऽनाचू किती लाजू किती कंबार लचकलीऽऽ
आहो ठेच लागली जाता जाता जोडवी टचाकली

बाजारपेठही कोल्लापूरची काय मी म्हनू हिला, नखरेल नार ही सोळा जातीची दिसली खरी कला!!

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 3:20 pm | श्रीगुरुजी

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 3:17 pm | वेल्लाभट

ना गजरा वा हार
ना केशभूषा फार
ना मेकप केला यर
तरीपण कित्ती सुंदर तू गं बाई
कित्ती सुंदर तू

जेगिंग घालत नाय
ती शॉर्ट घालत नाय
नऊवार नेसून बाय
दिसते कित्ती सुंदर तू गं बाई
कित्ती सुंदर तू

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

खि खि खि!

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 4:01 pm | वेल्लाभट

खोचना क्या जो भी होगा देखा जाएगा
आय अ‍ॅम सॉरी
सोचना क्या आहे ना ते... असो. अजून एक विडंबन नको. रियल गाणं घेऊ रियल.

खुली जो आंख तो वो था न वो ज़माना था
दहकती आग थी, तनहाई थी फसाना था
खुली जो आंख तो

त आला

बबन ताम्बे's picture

31 Mar 2017 - 7:31 pm | बबन ताम्बे

त्तेर्रे मेर्रे बीच्चं में
कैसा हय ये बन्दन ,
अन्जा zzzzz आ zzzzz नां ,
मैंने नयी ज्याना , तुने नयी ज्याना .

न आला .

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 8:13 pm | श्रीगुरुजी

नको मेनका, नको उर्वशी, नको अप्सरा कुणी
मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी |

तिचे असावे सुंदर डोळे
केस रेशमी काळे-काळे
हृदयामधले भाव दिसावे नेत्रांच्या दर्पणी |

हवे गुलाबी गाल बोलके
अमृत भरले अधर लाडके
तिच्या सारखी तीच असावी प्रणयधुंद कामिनी |

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2017 - 11:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे,
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे,
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता,
इमे सादरं त्वां नमामो वयम् |
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं,
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ||
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं,
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् |
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं,
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्
समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्
भारत माता की जय ।।

य आला हो.

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 10:12 am | श्रीगुरुजी

यक लाज्रान साज्रान मुक्डा, चंद्रावानी फुल्ला गं
राजा मदन हस्तुया असा, कि जीव माजा भुल्ला गंं

या एकांताचा तुला इशारा कळ्ळा गंं
लाज आडवी येती मला, कि जीव माजा भुल्ला गं

नग रानी नग लाSSजु, लाजन बी नग भिजु
हित्त नको तित्त जाऊऊ, आडोशाला हुब्बSS राऊ

काआSS?

बग्त्यात्
_________________

त् अक्षर आलंय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 6:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तिन्ही लोकं आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सुर लावु दे रे
शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या ह्या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे!!!!

र आला.

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2017 - 8:12 am | श्रीगुरुजी

रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा ॥धृ.॥

राम सज्जनांचा त्राता, हाती धनु पृष्ठी भाता
राम दुर्जनांचा वैरी, राम त्राटिकेसी मारी ॥१॥

रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेशी जोडिले
राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यवंत ॥२॥

राम वनवासी झाला, पितृवचनी गुंतला
राम भुलावण केली, शूर्पणखा विटंबिली
राम शूर शिरोमणी, एक पत्नी एक बाणी ॥३॥

रामा राक्षसे भोवली, सीता दशानने नेली
राम लोचने पेटली, रामे निर्दालिळा वाली
राम किष्किंधेसी आला, सखा सुग्रिवाचा झाला ॥४॥

रामे सैन्य मेळविली, चाल लंकेवरी केली
राम आला, राम आला, रामे सागर जिंकीला
रामा आडवितो कोण, जळी स्थिरले पाषाण
मरू घातला रावण, मार्गे चाले 'रामायण' ॥५॥

गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगुळकर

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2017 - 11:04 pm | धर्मराजमुटके

ओह ! म्हैलांनी दाणे टाकायचे बंद केले की काय ? केसांचं काय केलं ते सांगा बरे !

Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare. चा जमाना आलाय.

पूर्णपणे सहमत! वेद काळापासून स्रियांचा पोशाख असाच असे, eye catching. स्त्रियांनादेखील पुरुषांनी त्यांच्याकडे पाहावं, वळून पाहावं, असं वाटत असावं.
बलात्कार आणि स्त्रियांचा पोशाख यांची सांगड घालणे अतिशय अयोग्य आहे.
बलात्कार करणं ही नक्की एक विकृती आहे. नऊ वारी साडी नेसून जाणार्या स्त्री वर बलात्कार होऊच शकणार नाही असे आहे का?

लेखाची सुरुवात अमुक विमान कंपनीने या ड्रेसवर बंदी आणली आणि नंतर मागे घेतली असा आहे. ते ड्रेस स्वातंत्र्या विमान कंपनीला { हॅाटेल्सही ठरवतात,चपला धोतर घालायचे का नाही वगैरे } असावे का या मुद्यावर चर्चा घडवा प्रथम.

चिनार's picture

31 Mar 2017 - 11:16 am | चिनार

मी काय म्हंतो टर्बो भौ..
सगळे अवयव मूळ आकारात दिसतात ते मान्य! पण शेवटी अवयव तेच आहेत ना..कुठल्याही स्त्रीचे अथवा पुरुषाचे ते सारखेच असतात...कश्याला वारंवार वळून बघायचं म्हंतो मी??
तरीही राहवत नसेल तर दिवसात पहिल्यांदा जी स्त्री (शक्यतो स्वतःची पत्नी) दिसते तिला बघून घ्यावं डोळे भरून...येणाऱ्याजाणाऱ्या स्त्रीकडे कशाला बघायचं..

पण शेवटी अवयव तेच आहेत ना.

हेच म्हणतो. आपल्याला कुत्र्या मांजरांचे पण अवयव दिसतात पण म्हणून आपण काय ...

असो.


हा युट्युब व्हिडीओ बघावा HER - "LET THE VOICE BE YOURS". WOMEN'S DAY SHORT FILM

mayurpankhie's picture

31 Mar 2017 - 12:38 pm | mayurpankhie

छान ...

सतिश पाटील's picture

31 Mar 2017 - 11:56 am | सतिश पाटील

बरेच पुरुष आणि स्त्री, हे ४ लोकात किंवा सोशल नेटवर्किंग वर स्त्रियांच्या मुक्त वागण्याचे अणि समान अधिकारंचे तावातावाने समर्थन करुण आम्ही किती आधुनिक विचारांचे आहोत हे दाखवयचा आटापिटा करतात
मात्र खाजगीत किंवा ४ भिंतीआड़ मात्र वेगळच मत मांडतात.

फिलोसोफर साहेब, तुम्ही मात्र तुमचे खाजगी मत इथे सार्वजनिक केलेत.
अब भुगतो.

मी अगदी सहमत आहे. मी काय म्हणतो, इथे लेख लिहीण्यापेक्षा तुम्ही तुमच्या सातार्‍यात चळवळ सुरु करा आणि विशीतल्या शकुपासून साठीतल्या काकूपर्यंत सगळ्यांनी नऊवार लुगडी नेसायला हवीत यासाठी प्राणांतिक उपोषण करा.

लोकांनी उपोषणाची दखल घेतली तर पेहरावात बदल होऊन आणि नाही घेतली तर पांडुरंगचरणी विलीन होऊन तुमचा प्रॉब्लेम सुटेल.

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 12:49 pm | वेल्लाभट

ठो !

ह्या इव्हेंटसाठी मी तीनचार तरी तगडे स्पॉन्सरर द्यायला तयार आहे. फ्लेक्स फुकट.
बघा.... अशी संधी परत येणार नै. ;)

एक स्लोगन पण घ्या माझ्यातर्फे.
"सातारला जाताना सांडली बुगडी
नको त्या लेगीन्स, नेसा फक्त लुगडी"
कशी वाटत्ये???
.
ही आवडली तर अजून पाडतो.. ;)

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 1:33 pm | वेल्लाभट

शॉर्ट्स लेगिंग्स कचर्‍यात टाका
नऊवार नेसा अवयव झाका

डोन्ट लेट लूज बाय वेअरिंग टाईट
लेगिंग शॉर्ट एकदम वाईट

सेल्फीत सुद्धा करू नका पाऊट
नऊवारी ईन, लेगिंग आउट

अरे हाय काय नाय काय
झाकून टाका डोकं ते पाय

अभ्या... बघ बाबा जमतंय का यातलं काही !
आवडलं तर सांग मी फ्रीलान्स करायला उत्सुक आहे.

अभ्या..'s picture

31 Mar 2017 - 1:44 pm | अभ्या..

हाण तू हाण..........एकसेएक बनलेत
.
आपण यमकहराम्याना असेच इवेंट कामी येणारेत.

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 1:52 pm | वेल्लाभट

मग तर बासच ना भौ ! फुल दणका.

अद्द्या's picture

31 Mar 2017 - 3:31 pm | अद्द्या

अभ्या आणि वेल्ला

अरे काय चाललंय .. =]]]

येड्या सारखा हसतोय

लाडू's picture

31 Mar 2017 - 3:47 pm | लाडू

आई शप्पथ! भारी जमलंय

सेल्फीत सुद्धा करू नका पाऊट
नऊवारी ईन, लेगिंग आउट

लोल!

लेगिन्स घातले कि टॉफी ला वाटतात सगळे उघडी . .

नऊवारी नेस आणि खेळा रोज फुगडी

अभ्या..'s picture

31 Mar 2017 - 3:58 pm | अभ्या..

लेगिन्स घातले कि टॉफी ला वाटतात सगळे उघडी . .

अबे अश्लील अश्लील.
लेगीन्स घालून उघड्याने टॉफी कोण वाटतंय बे? की वाटलेल्या टॉफ्या सगळे उघडतेत?

अद्द्या's picture

1 Apr 2017 - 11:14 am | अद्द्या

आता ते तुझ्या शील - अश्लील त्याच्या थ्रेशहोल्ड वर ठरेल.. =]]]

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 4:02 pm | वेल्लाभट

जमलय ब'डी'

Nitin Palkar's picture

2 Apr 2017 - 1:02 pm | Nitin Palkar

तगडे आर्थिक की शारीरिक ?

पैसा's picture

31 Mar 2017 - 2:55 pm | पैसा

नऊवारी नीट नेसली नाही तर स्विमिंग सूट इतकीच revealing होते. त्यापेक्षा बुरखे बरे.

सूड's picture

31 Mar 2017 - 5:10 pm | सूड

ते झालंच, पण टफिंना बुरख्यांचाही प्रॉब्लेम असला म्हणजे आली का पंचाईत!! त्यांनी उपोषण करावं हे उत्तम. =))

मराठी_माणूस's picture

31 Mar 2017 - 12:02 pm | मराठी_माणूस

अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स

व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणार्‍या देशाच्या एअरलाईन्स ने असे करावे म्हणजे ....

हा राव टफी, हे लेगीन्स परकरण लैच तापदायक आहे.
आपल्या युनिटात टीशर्ट आणि इतर गारमेंटस बनत. मग आमच्या एका पार्टनरच्या डोस्क्यात लेगीन्स प्रोडक्शनचे खूळ शिरले. काय शिंपल तर असते म्हणला. लायक्रा बेस होजिअरी मटेरिअल वापरुन बेस साईज प्रोड्युस करायला सुरुवात केली. काय सांगू राव, चिल्लर चिल्लर गावातले दुकानदार पण प्रत्येक प्रकारात, प्रत्येक साईजात कमीत कमी ७५ रंगाची रेंज मागतात हो. परत अमुल, एस्सा अशा बनेनवाल्या मोठ्या होजिअरी कंपन्या ह्यात उतरल्यात. बर मोठी रेंज दिली तरी त्यात काप्री बिप्री का काय असल्या स्टाइल्स असतात म्हणे, त्या बनवल्या तर आता फ्लुरोसंट मटेरिअल, ग्लॉसी मटेरिअल मागतात, ते ही दिले की प्रिंटेड फ्लोरल डिझाईनचा फंडा आलाय. सगळं करुन जेगीन्स बिगिन्स पण आहेत का विचारतात. वैतागलाय राव तो.
जेन्टस टीशर्ट बरे म्हनून परत तेच करायलाय. ;)

किसन शिंदे's picture

31 Mar 2017 - 1:43 pm | किसन शिंदे

आपल्या युनिटात टीशर्ट आणि इतर गारमेंटस बनत. मग आमच्या एका पार्टनरच्या डोस्क्यात लेगीन्स प्रोडक्शनचे खूळ शिरले. काय शिंपल तर असते म्हणला. लायक्रा बेस होजिअरी मटेरिअल वापरुन बेस साईज प्रोड्युस करायला सुरुवात केली. काय सांगू राव, चिल्लर चिल्लर गावातले दुकानदार पण प्रत्येक प्रकारात, प्रत्येक साईजात कमीत कमी ७५ रंगाची रेंज मागतात हो. परत अमुल, एस्सा अशा बनेनवाल्या मोठ्या होजिअरी कंपन्या ह्यात उतरल्यात. बर मोठी रेंज दिली तरी त्यात काप्री बिप्री का काय असल्या स्टाइल्स असतात म्हणे, त्या बनवल्या तर आता फ्लुरोसंट मटेरिअल, ग्लॉसी मटेरिअल मागतात, ते ही दिले की प्रिंटेड फ्लोरल डिझाईनचा फंडा आलाय. सगळं करुन जेगीन्स बिगिन्स पण आहेत का विचारतात. वैतागलाय राव तो.
जेन्टस टीशर्ट बरे म्हनून परत तेच करायलाय. ;)

=)) =))

पडशील म्हणावं पुन्हा यात.?

कुंदन's picture

3 Apr 2017 - 12:31 am | कुंदन

उरलेल्या तुकड्यांमधुन चट्टेरी पट्टेरी पायजामे पण बनवा , काही शहरांमधुन जोरदार मागणी मिळेल.

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2017 - 1:59 pm | मराठी कथालेखक

१०० होतील का हो ? :)

किसन शिंदे's picture

31 Mar 2017 - 3:26 pm | किसन शिंदे

अशा धाग्यांवर दुर्लक्ष न करता अंताक्षरी खेळलात तर सहज होतील.

नक्की प्रॉब्लेम काय आहे तेच समजलं नाही मला ..

तुम्हाला नेत्रसुख घेता येत नाही नाहीए हा ..

कि कसली तरी तपस्या करत होता आणि कोणी कन्या हे असलं inappropriate attire घालून समोर आणि तपास भंग होते हा..

अद्द्या तुझं बेळगावी मराठी कसलं बे?
तपास भंग इलरी हुच्च्या....तपस्या भंगद
तपास भंग करायला काय ते शिवाजी साटम है का स्यायडीतलं?

अद्द्या's picture

1 Apr 2017 - 11:15 am | अद्द्या

बेळगावी मराठी नाही हि..

दुपारच्या अर्धवट झोपेत केलेली टंकन चूक आहे ..

ते असो.. धागाकर्ता नक्की का म्हणून असले धागे टाकतो याचा तपास कोण करणारे

अद्द्या's picture

1 Apr 2017 - 11:27 am | अद्द्या

मटण आणि ५-६ भाकऱ्या हाणल्या होत्या काल ..

आणि मग ढीग भर भात ..
झोप येणारच :D

सस्नेह's picture

31 Mar 2017 - 10:12 pm | सस्नेह

तपास भंग =))

प्रसाद गोडबोले's picture

31 Mar 2017 - 4:39 pm | प्रसाद गोडबोले

टर्बोचार्ज्डराव , तुमचे इंजिन बी.एस ३ आहे की बी. एस. ४ ?
३ असेल तर उद्यापासुन बंद होईल अशी अपेक्षा आहे , ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

नारीस्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा मागामोहावेशम् ।
एतन्मांसवसादि विकारं मनसि विचिन्तय वारं वारम् ॥ ३॥

मार्कस भौ,
श्लोक सार्थ आणि सटीप द्यायला हवा...! नारीस्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा याचा अर्थ जरासा लक्षात येतोय. स्तनभर ऐवजी स्तनभार असावं असं उगीच वाटलं. (एसेस्सीला सौन्स्कृत घेतलं होतं... १९७२ साली.)

नीलमोहर's picture

31 Mar 2017 - 4:43 pm | नीलमोहर

फुल्ल टाइमपास झाला, थँक्स टू ऑल हां :)

बाकी ज्याला जे सूट होईल त्याने ते घालावं,
स्कीन टाईट जीन्स घातलेले किडमिडे पुरुष, आणि टाईट लेगिंग्ज घातलेल्या जाडजूड बायका,
दोन्ही तेवढेच वाईट दिसतात.

गामा पैलवान's picture

31 Mar 2017 - 5:19 pm | गामा पैलवान

टफि,

बायकांनी काहीही उत्तन घातलं तरी त्यांच्याकडे पुरुषांनी दुर्लक्ष करावं या मताचा मी आहे. मात्र सिंधुताई सपकाळांचं मत थोडं वेगळं आहे : https://www.facebook.com/permalink.php?id=190151511024745&story_fbid=510...

विमानातल्या घटनेबद्दल थोडी अधिक माहिती अशी की प्रवास करणाऱ्या दोन मुली कंपनीच्या तिकिटावर प्रवास करंत होत्या. अशा वेळेस कपडे ठरवायचा अधिकार कंपनीला असतो. इतर प्रवाशांना हा नियम लागू पडंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

भीमराव's picture

31 Mar 2017 - 5:21 pm | भीमराव

नाव घालवा लगा पुरोगामी सातारचं आसल्या जिलाब्या पाडुन, त्या बाया पोरी त्यांच्या पैशाने वाट्टेल ते घालुद्या, तुम्हाला काय करायचय का? पटलं तर बघा ते पन सौंदर्य दृष्टीनं. पाहुन सहन होत नसेल तर पाच पाच लिंबांचा रस पित चला, नाहीतर घरातच बसत चला, कशाला बायकांच्या कपड्यावर नजर हवी? आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.

भीमराव's picture

31 Mar 2017 - 5:22 pm | भीमराव

नाव घालवा लगा पुरोगामी सातारचं आसल्या जिलाब्या पाडुन, त्या बाया पोरी त्यांच्या पैशाने वाट्टेल ते घालुद्या, तुम्हाला काय करायचय का? पटलं तर बघा ते पन सौंदर्य दृष्टीनं. पाहुन सहन होत नसेल तर पाच पाच लिंबांचा रस पित चला, नाहीतर घरातच बसत चला, कशाला बायकांच्या कपड्यावर नजर हवी? आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.

आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.

:D

विमान, मग ते कोणत्याही कंपणीचे असो, आणि प्रवास अर्ध्या तासाचा असो वा वीस तासांचा, विमानात पुरुष मंडळींनी फकस्त चड्डी आणि बाया माणसांनी बिकिनीच घालणे सक्तीचे करावे, तसेच कुणाला हेही फार वाटत असेल, त्यांसी खुशाल निर्वस्त्र बसण्याचीही मुभा असावी. यामुळे बेढब शरीराचे स्त्री-पुरुषांचे ठायी लज्जेचा प्रादुर्भाव होऊन ते आपले शरीर सौष्ठव उत्तम व्हावे याकडे लक्ष देण्यास प्रवृत्त होतील, परिणामी हळू हळू ठायी ठायी सुडौल, आरोग्य संपन्न स्त्री-पुरूष नजरेस पडू लागतील.
.

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 6:25 pm | संजय क्षीरसागर

हे सतप्रवृत्त करणारं संतकाव्य ....रोज सकाळ संध्याकाळ आणि विशेषतः झोपतांना म्हणा :

तुझ्या लेगींगला भारी,
माझी सोज्वळ पापणी,
तुझी उत्तानता झाके,
माझा संयम गं राणी |

तुझ्या शॉर्टसना दाद,
तुझ्या अंकाशी सलगी,
काय करु धजे डोळे,
त्यांना शपथ आईची |

तुझा लेग-पीस माझी,
काय उचलेल तलवार,
माझ्या मनाची गं म्यान,
तुझ्या आव्हानाला भारी |

वस्त्रातून दिसे कुणा,
निर-वस्त्र सौदामिनी,
माझ्यासाठी इथे-तिथे ,
कुणी माय, कुणी भगीनी |

ॐ शांती :शांती : शांती :

अभ्या..'s picture

31 Mar 2017 - 6:28 pm | अभ्या..

=)) =))
विडंबन करनेको...........जी चाहता है

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 6:31 pm | संजय क्षीरसागर

.

शीघ्र होतेत त्याला कविता!!

आदूबाळ's picture

31 Mar 2017 - 6:49 pm | आदूबाळ

ब्याकार हसतोय! जबरदस्त!

संजय क्षीरसागर's picture

31 Mar 2017 - 7:42 pm | संजय क्षीरसागर

तुझे हापूस रसाळ,
नाभी तळी कसतुरी,
माझ्या कपाळी चंदन,
सारा अनंग शांतवी I

शलभ's picture

31 Mar 2017 - 8:40 pm | शलभ

खतरनाक..

पुंबा's picture

3 Apr 2017 - 2:52 pm | पुंबा

आरारा... खत्रा..

सुंदर! भांगेत तुळस!! लै आवडलं!!!

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2017 - 6:31 pm | अप्पा जोगळेकर

लै भारी हो संक्षी सर. तुम्ही कविताच लिहित जावा.
तुमच्या वस्त्राला आमचे ठिगळ.

कच्च्या कैरीपेक्षा हापूस आंबा भारी
आणि वासनेला पडतो टफि भारी,
बायांनो मारा हवी तेवढी सेंटे न्यारी,
शुक्रजन्य उत्थानाला फाट्यावर मारी

आला मिलनाचा काळ,
पेटलेल्या ललना जाळ,
मी तो वैराग्यरुपी काळ,
टफी म्हणे

येई तरुणी लाडात,
म्हणे तू त्या 'मोजक्यां'त,
सजवू लॉजची खोली
लाभ होईल अमॄताचा

पुरे झाली लाडीगोडी,
नेस तू वस्त्रे आधी,
जडली वैराग्याची व्याधी
आधुनिक ऋषी जणू,
टफी सांगावा.

चित्रगुप्त's picture

31 Mar 2017 - 6:30 pm | चित्रगुप्त

संक्षीसर, सतप्रवृत्त करणारं संतकाव्य एकदम भारी.

Ranapratap's picture

31 Mar 2017 - 7:21 pm | Ranapratap

दे रे सगळ्यांना सातारी झटका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2017 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेगीन्स घालणा-यांना अडचण नसेल तर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये असं माझं मत आहे. मला लेगीन्स आणि वर मस्त टॉप घातलेल्या स्रिया नेहमीच आवडल्या आणि आकर्षक वाटल्या आहेत, हे नम्र नमूद करतो.

बाकी चालू द्या !

-दिलीप बिरुटे
(जगात जे जे सुंदर असेल त्याचा फ्यान असलेला)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

31 Mar 2017 - 9:11 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एका चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल असलेल्या धाग्याचा कचरा करायला मिपाकरांनकडून शिकावं.
आणि सातार्याचं नाव् बदनाम कसं होईल? सातारमधल्या स्त्रीयांनी जरी डीसेंट कपडे घातले तर सातारचं नावच होईल.

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 10:34 pm | वेल्लाभट

चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल

हाहाहाहाहाहाहाहा

माहितगार's picture

1 Apr 2017 - 10:57 am | माहितगार

धाग्याचा कचरा करायला...

टफि, हे खरयंकी लोक चांगल्या जागी सुद्धा कचरा टाकू शकतात, पण प्रथमतः उपरोक्त धागा लेखाला 'चांगला' या शब्दाची व्याख्या लागू होते का या बद्दल सांशकताच आहेत. डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक इतरांना समजावण्या आधी घागा लेखाकास स्वतःस समजलेला आहे का ? हा प्रश्न धागालेखा बद्दल उपस्थित होत असताना धागा लेखक काय स्तुती सुमनांची अपेक्षा करत आहेत किंवा कसे. आपल्या ह्या प्रतिसादावरून तुम्हाला उपरोधिक भाषेतून दाखवून दिलेल्या तार्कीक उणीवा लक्षात येण्यास अडचण जाणवते आहे असे वाटते आहे.

फुलांच्या दुकानातून सुगंध येतो म्हणून फुलांची दुकाने लुटण्याचे समर्थन होते का ? भूक लागलेल्या माणसाला फळे आणि खाद्य पदार्थाचे आकर्षण वाटते म्हणून इतरांची फळे किंवा कुणाच्या स्वैपाकघरातून खाद्य पदार्थाचा सुवास आला म्हणून दुसर्‍याचे स्वैपाकघर लुटण्याचे समर्थन होते का ? मानवाला सुंदर वाटणार्‍या सर्व वस्तुंवर बुरखा घालावा असा तुमचा विचार आहे का ? स्त्री आणि पुरषांना खोक्यांचे पोषाख करुन दिले, किंवा चित्रपटात फक्त जोडलेल्या डब्ब्यांप्रमाणे रोबोटला स्त्रीचा आवाज दिला (किंवा पुरुषाचा दिलातरी) परस्पर आकर्षण थांबते का ? पुरुषजरी बुरखा घालून फिरलातरी लक्ष जात नाही का ? कि बुरखा घालून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी फिरु नये आणि जायचे असेल तर मुलगा/पती/बाप/भाऊ सोबत असावा असा सौदी दृष्टीकोण आपल्या विचारात आहे ? परदेश असो वा भारत बलात्कारा बद्दलच्या गुन्ह्यांबद्दलची सांख्यिकी आणि अभ्यास अधिकतम बलात्कारांच्या केसेस स्त्रीस परिचीत व्यक्तींकडून होतात -बर्‍याचदा घरातल्या व्यक्तीकडूनही- सौदीआशिर्वादीत समाजात स्त्रीच्या जबानीस अर्धेच मुल्य असते असे काहिसे आहे त्या शिवाय त्यांच्यावरच उलटा आरोप होऊन जमिनीत पुरुन दगडांनी ठेचले जाण्यासारख्या शक्यता भयंकर गोष्टीमुळे शिवाय बहुतेक विवाह नातेवाईकांशी त्यामुळे त्यांच्याकडची खरी आकडेवारी बाहेर येत नाही-, त्या शिवाय आकर्षणा पेक्षा वर्चस्व दाखवण्याची इच्छा अथवा अपमानांदीचा बदला घेण्या प्रकारातून होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असते या बद्दल धागा लेखकाचा काय अभ्यास आहे? सांख्यिकींचा अभ्यास नसेल, आणि धागा लेखक काही चित्रपट पहात असतील तर पारंपारीक भारतीय पोषाख करुनही अथवा बुरखे घालून घरात बसूनही स्त्रीयांना ज्या संकटांना जावे लागते ते लागतेच हे वास्तव धागा लेखक आणि त्यांच्या प्रमाणे विचार करणारी मंडळी का लक्षात घेत नाहीत.

तिसरा महत्वाचा भाग सासंकृतिक आहे आवडलेल्या गोष्टीचे कौतुक करु शकता, हवी असल्यास विनंती करु शकता घेण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही हा स्वमनावर करावयाच्या संस्काराचा भाग आहे. कायद्याचा धाक असतोच आणि असावयास हवा पण केवळ कायदा आहे म्हणून नव्हे बलात्कार न करणारे पुरुष(आणि स्त्रीया) बहुसंख्य असतात आणि संस्कारी असतात म्हणून तसे करत नाहीत. आपण हा धागा काढलाच आहे आपल्या किंवा आपल्यासारखा विचार करणार्‍या कुणा वाचकाचा सुयोग्य संस्कार कुठे ढळू पहात असेल तर त्याला चांगल्या संस्कारावर नेण्याची हिच वेळ आहे असे समजून स्वतःस सुसंस्कृत करुन घेणे चांगले. आजकालच्या स्त्रींयाची अपेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा आदर करुन स्त्रीला स्त्री म्हणून स्विकारावे अशी असते. त्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर स्त्रीला स्त्री म्हणून समजून घेणे हे जमत नसेल त्यांनी परस्त्री कडे हवे तर बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पहावे. संक्षींनी त्यांच्या प्रतिसाद ओळीतम्हटले आहे, 'माझ्यासाठी इथे-तिथे ,कुणी माय, कुणी भगीनी |' मग मातेनी काय पोषाख केला याने तुम्हास फरक पडण्याचे कारण नाही बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पाहूनही कुणाला आकर्षण वाटत असेल तर कदाचित मनोवैद्यकीय सल्ल्याची समुपदेशनाची गरज आहे पाहून मानसशास्त्रीय तज्ञांकडे संपर्क करणे सयुक्तीक आहे किंवा कसे ते पहावे.

सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक नसते, सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसते, हा साधा कॉमनसेन्स आहे. (अगदी बुरखाधारी संस्कृतीत सुद्धा) एखादी गोष्ट कितीजरी आवडली असेल तर विनंती करुन मागावी लागते आणि देणार्‍याची मर्जी नसेल तर नकार गोड मानून घ्यावा लागतो. बहुसंख्य स्त्री पुरूष नकार गोड मानून घेऊ शकतात, जे नकार पचवू शकत नाहीत त्यांना कायद्याचा सामना करावा लागतो.

वर एका यांच्या प्रतिसादात त्यांनी 'Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare.' हे सांगितले आहेच. सातारच्या ईश्वरदास यांची संस्कृतीरक्षक धागे काढून पुरोगामी सातारच नाव घालवत असल्याची तक्रार आहे.

लास्ट बट नॉट लीस्ट , युनायटेड एअरलाईन्सच्या बातमी बद्दल काढलेला आपला निष्कर्ष अपुर्‍या माहितीचा आणि तार्कीक उणीवेचा परीपाक असावा, वस्तुतः युनायटेड एअरलाईन्सचा नियम त्यांच्या एम्प्लॉयीज (आणि फ्री तिकीट दिलेल्या नातेवाईकांना) फॉर्मल ड्रेस पुरताच मर्यादीत असावा त्यांच्या एम्प्लॉईजनी प्रवासात कॅज्यूअल ड्रेस घालू नये हे समजण्यासारखे आहे. अर्थात दहावर्षाच्या मुलीवर ड्रेसकोडचे बंधन घालणे हा बिनडोकपणाच. असो.

अद्द्या's picture

1 Apr 2017 - 11:31 am | अद्द्या

देवा ,

का आपली मेहनत वाया घालवताय .. ते हि या धाग्यावर. बाकी राजकीय आणि इतर धुरळ्यातून मजा मस्ती करायला असे धागे असतात.. यापेक्षा जास्त काही नाही :)

वर खेळतेत तशी अंताक्षरी खेळा , सुचल्याच तर वाट्टेल तशी यमक जुळवून कविता करा.

आणि आपली चांगली लिहिण्याची / प्रतिसाद देण्याची शक्ती दुसऱ्या सिरीयस धाग्यावर उपयोग करा

तुमच्या ह्या लेखनाची १ डिजीटल फ्लेक्स प्रींट घेऊन बसा ऊद्या पोवईनाक्यावर

गामा पैलवान's picture

1 Apr 2017 - 12:49 pm | गामा पैलवान

माहितगार,

Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare असं वर म्हंटलेलं आहे. पण यासंबंधी उलटा युक्तिवादही होऊ शकतो. बायकांकडे टक लावून पाहिल्याने त्यांच्या अंगास भोकं पडतात का? नाही ना? मग तसं बघितलं तर काय बिघडलं?

आ.न.,
-गा.पै.

इंटरेस्टिंग प्रश्न आहे!

http://www.thehindu.com/news/national/kerala/Staring-at-a-woman-can-land...

नुसार

The provisions were introduced in the penal code after the Nirbhaya incident at New Delhi to deal with sexual harassment and punishment for sexual harassment. If one stares at a woman continually for some time, he could be booked for stalking or even voyeurism,” Mr. Singh told The Hindu.

माहितगार's picture

1 Apr 2017 - 6:50 pm | माहितगार

ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित तशी नसावी.

* हि क्वोरा वरील चर्चा पहावी
* पण ३५४ डी आणि 509 ही स्टॉकींग विरोधी प्रोव्हीजन्स वाकड्या नजरेने बघण्या आधी दोनदा विचार करावा इतपत म्हणजे बर्‍या पैकी स्ट्राँग आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

1 Apr 2017 - 7:15 pm | प्रसाद गोडबोले

वाकड्या नजर

वाकड्या नजर ही खुप व्हेग टर्म आहे !

असो ह्या विषयात चर्चा करण्यात रस राहिलेला नाही पण तरीही एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो : एकदा आमच्या ग्रुप मधल्या एकदम फ्रँकली बोलणार्‍याला मुलीला मी स्पष्ट विचारले होते की

जेव्हा मुली प्लंगिंग नेकलाईन , ट्रान्स्परंट , बॅकलेस, स्किनटाईट वगैरे अस्से काहीसे "रीव्हीलींग" कपडे घालत असतात , तेव्हा पोरांनी पहाणे , इंप्रेस होणे , अ‍ॅप्रोच करणे अपेक्षित असते की पाहु नये , डोळे मिटुन घ्यावेत नजर फिरवुन घ्यावी असे अपेक्षित असते ?

तेव्हा तिने उत्तर दिले होते की

" काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !!

ह्या अचाट तर्काला कोपरापासुन दंडवत __________________________/\_____________________________

अरे मार्क्या, तुझ्या त्या फ्रँकलीला विचार ना प्लीज, ते 'मोजकेच' म्हणजे कोण?
कसे असते ते?

प्रसाद गोडबोले's picture

1 Apr 2017 - 7:43 pm | प्रसाद गोडबोले

मोजकेच म्हणजे जे आवडत असतात ते , ज्यांना ईंप्रेस करायचे आहे तेवढेच रे !

प्रमोद देर्देकर's picture

3 Apr 2017 - 9:05 am | प्रमोद देर्देकर

अरे मग आमच्या टक्याल्या अशी कोणी इ इ इ ईंप्रेस करणारी कशी रे अजुन भेटत नाहीये. तो आशा लावुन बसलाय ना बिचारा!

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2017 - 2:01 pm | अप्पा जोगळेकर

तुम्हाला त्या 'मोजकेच' कॅटेगरीत जायचे आहे वाटते ?

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2017 - 2:01 pm | अप्पा जोगळेकर

तुम्हाला त्या 'मोजकेच' कॅटेगरीत जायचे आहे वाटते ?

माहितगार's picture

1 Apr 2017 - 11:19 pm | माहितगार

" काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !!

बहुधा असेच काहीसे ते आहे , अर्थात बर्‍याचदा स्वत:स छान वाटावे म्हणूनही पोषाख केले जातात प्रत्येक वेळेस भलता अर्थ काढलाच पाहीजे असे ही नसावे, अर्थात त्यांचे गणित पुरुषांना कसे कळावे हा तुमचा प्रश्न आहे पण २०१३ ची कायद्यातील अमेंडमेंट्स पाहता स्त्री प्रथम स्वत: होऊन तुमच्या जवळ पुरावा असेल असे मागत नाही तो पर्यंत टाईप १ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप १ची एरर करताय म्हणून टाईप २ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम

माहितगार's picture

1 Apr 2017 - 11:22 pm | माहितगार

सॉरी वरचे वाक्य नेमके उलटे लिहिले, टाईप २ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप २ची एरर करताय म्हणून टाईप १ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम असे वाचावे

हा प्रतिसाद / विचार चेपुवर चोप्यपस्ते करायला परवानगी द्या पोपशास्त्री.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2017 - 5:05 pm | प्रसाद गोडबोले

स्वतःच्या रिक्स वर शेयर करा ... परवानगी आहे :)

पण पुनरेकवार हे पहा :

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥

अत्रे's picture

1 Apr 2017 - 7:32 pm | अत्रे

धन्यवाद.

http://devgan.in/ipc/section/354/ यात अजून माहिती मिळाली. त्यात तुम्ही कोना स्त्रीला फॉलो / कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असाल (तिला इंटरेस्ट नसताना) तर तो गुन्हा आहे असे म्हटले आहे. पण यात फक्त "वाकड्या नजरेने बघणे" याचा समावेश होतो असे वाटत नाही.

https://indiankanoon.org/doc/68146/ प्रमाणे

"वाकड्या नजरेने बघणे" चा अंतर्भाव खालील प्रकारात टाकता येईल असे वाटते

gesture or act intended to insult the modesty of a woman

माहितगार's picture

1 Apr 2017 - 11:10 pm | माहितगार

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या प्रतिसादात मी ते स्टॉकींबद्दल आहे असे म्हटले आहे. बेसिकली सांगण्याचा मुद्दा कायदा खूप स्ट्रिक्ट आहेच त्या शिवाय स्त्रीशी केलेल्या कोणत्याही संपर्कास अधिक सहजतेने अनवाँटेडचा शिक्का मारण्याचा आधिकार स्त्रीयांना पोहोचतो आहे; की ज्यामुळे वाकड्या नजरेने पहाणेचा समावेश कायद्यात नसला तरी तुम्ही म्हणता तसे अन वाँटेड जेश्चर म्हटले की संपले, 'वाकड्या नजरेने' हा शब्द प्रयोग मी 'पापी नजरेने' (संदर्भ दातेकर्वे शब्दकोश) अशा अर्थाने आणि सोबतची 'वाकडी पावले/कृती' इंप्लिसीट धरुन केला.

बरेच दिवस ट्फिंचे दर्शन झाले नव्हते.. त्यामुळे धागालेखकाचे नाव न वाचता धागा वाचला.
पण जसाजसा धागा वाचत पुढे गेलो तशी तशी शंका यायला लागली, म्हणून लेखकाचे नाव वाचले. आणि खात्रीच पटली..
शुभेच्छा..

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Apr 2017 - 6:28 am | झपाटलेला फिलॉसॉफर

लेखातील मतांशी बर्‍याच अंशी सहमत आहे

आम्ही रस्त्यावर ना*ड्या नाचू , पण पुरुषानी शान्त राहावे ,अशी जर कोणा निओफॅमिनिस्ट / महिलान्ची मते असतील , तर जमणार नाही

या जगात नैतिकता कशासाठी आहे त्याचा आधी विचार करा . समाजव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी नीति धर्म शास्त्रे यांची निर्मिती झाली

असे असताना "मॉरल पोलिसिंग" ला नाके मुरडणार्‍या बालिकानी आपण स्वतःसाठीच खड्डा खणत आहोत याचे भान राखावे , उद्या खड्ड्यात पडल्यावर जगाच्या नावाने बोंब मारून काहीच उपयोग होणार नाही

सुज्ञास अधिक सांगणे नलगे

माहितगार's picture

3 Apr 2017 - 8:11 am | माहितगार

नैतिक कशास म्हणावे ? या देशात गुरुंनी सन्मान्य मान्यता देऊन नग्न स्त्री संत होऊन गेल्या आहेत, गावातील पुरुषांनी कोणत्याही त्रास न देता ग्राम देवता हनुमानास नग्नपणे दोक्यावरुन पाणी नेऊन अभिषेक झाले आहेत, पाऊस नाही पडला तर शेतात काही प्रदेशातील आदीवासी स्त्रीयांनी त्यांच्या समाजातील पुरुषांची अडकाठी न येता नग्न नृत्येही केली आणि समाजाने तरीही त्यांना बाधा न येऊ देणारे पुरुष सुसंस्कृत आणि नैतिक ? कि स्त्रीयांना त्यांच्या व्यक्तिगत निवडींना नाकारुन धाकात ठेऊ इच्छिणारे तालीबानी पुरुष अधिक नैतीक?

बालिकांपेक्षा पुरुषॉफरच अधिक असुरक्षीत का बरे ? बालिका सुज्ञ आहेत यावर विश्वास असेल तर रस्ता कोणता आणि खड्डा कोणता आणि खड्डे दाखवणारा सुयोग्य मार्गदर्शक त्यांच्या त्या निवडतील आणि निवडतही असतात. हा धागा वाचण्यासाठी आणि उत्तरे देण्यासाठी कोणी बालीका आली आहे असे कुणाच्या पहाण्यात आहे का ? कशाला स्विकारावे आणि कशाला फाट्यावर मारावे हे त्यांनाही समजत असावे.

नग्न स्त्रीस सुद्धा सुरक्षेची आश्वासन देऊ शकेल अशी संस्कृती आणि संस्कार जोपासावेत किंवा कसे ? समाजाने काळजी कुणाच्या नैतिकतेची करावी , स्त्रीला सर्व परिस्थितीत सुरक्षेची आश्वस्तता न देऊ इच्छणार्‍या बाळगणार्‍या मेंदूंत शिरलेल्या असंस्कृत विचारांची आणि चुकींच्या कृतीची की अशा विचार आणि गैरकृतीस कारण शोधणार्‍या अपप्रवृत्तींची पाठराखण करावी ? याचा सुज्ञ वाचक नक्कीच विचार करतील.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Apr 2017 - 9:19 am | झपाटलेला फिलॉसॉफर

नग्न स्त्रीस सुद्धा सुरक्षेची आश्वासन देऊ शकेल अशी संस्कृती आणि संस्कार जोपासावेत

अजिबात जमणार नाही

तुम्ही भले अशा कल्पनाविलासात दन्ग राहा ... पण फेमिनिस्टास माझे असे स्वच्छ सांगणे आहे की उद्या नग्न अवस्थेत प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही

इफ यू विल वियर प्रवोकेटिव्ह ड्रेसेस , डोन्ट ब्लेम अदर्स इफ यू आर मोलेस्टेड!

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Apr 2017 - 9:20 am | झपाटलेला फिलॉसॉफर

की उद्या नग्न अवस्थेत *एखादा पुरुष* प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही

माहितगार's picture

3 Apr 2017 - 10:41 am | माहितगार

की उद्या नग्न अवस्थेत *एखादा पुरुष* प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही

इथे सुद्धा प्रक्षोभक शब्दाची व्याख्या सापेक्षच ठरते, भारतात विवीध पंथांमध्ये विवीध साधू संत नग्न रहात आले आले आहेत, लकुलीशासारखेसुद्धा अवतारी पुरुष होऊन गेले आणि त्यांच्या पावित्र्याचा सहसा आदरच केला गेला आहे. यात सोईस्करपणाचा संबंध कुठे आहे उलटपक्षी सोईस्करपणाच्या आरोपास संस्कृतीच्या कवचा आडून असंस्कृततेचे समरथन करणारे भक्षकच अधिक पात्र असतात किंवा कसे हे अभ्यासण्याची गरज असावी.

मान ना मान मै तेरा मेह्ममान ?
प्रोव्होकेटीव्हची व्याख्या सापेक्ष आहे हे वर इतर सदस्यांच्या उपरोधपुर्ण प्रतिसादातून लक्षात आले नाही का ? स्त्रीयांना बुरखा घालण्यास लावणारे बुरखेतरांसाठी हिच भाषा वापरतात बुरखा न घातलेली मग कितीही पोषाख केलेली स्त्री (किंवा पुरुष सुद्धा) तथाकथीत प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. सगळ शरीर झाकल फक्त डोळे उघडे ठेवले तरी प्रोव्होकेटीव्ह असू शकतात. डोळे बांधले तरी आवाज पण प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. आवाज बंद केला बुरख्यात पुरुष फिरवला आणि आत माहित नसेल कोण आहे तरीही बुरखाधारीचे अस्तीत्वही प्रोव्होकेटीव्ह वाटू शकते.

दुसरे सभ्य ड्रेसेससुद्धा तुमच्या व्याख्येत नग्नतेत मोडत असतील तर त्याला कोण काय करू शकेल. आणि सरते शेवटी कायदा हातात घेतल्या मुळे स्त्रीचा, स्त्रीच्या कुटूंबीयांचा जशास आणि कायद्याचा बडगा आल्यामुळे जे परिणाम होतात त्याबद्दलही ब्लेम करण्यास अर्थ नसतो. (सगळेच कुटूंबीय हातावर हात धरुन बसत नाहीत आणि त्यांनीही कायदा हातात घेणार्‍यास जशास तशाने उत्तर द्यायचे ठरवले तर हे शूरवीर कुठे पहातील ? )

चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल शंका नाहीच.
आणि आपले घर उघडे ठेआणि, त्यातील संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करणे हे कायद्याने किंवा नैतिकतेने चूक नसेलही
परंतु ते चोरांना निमंत्रण देणारे ठरते हा विवेक असावा एवढेच म्हणणे आहे.
"कड्या कुलुपे लावूनही" चोर्या होतातच
पण म्हणून घराला कुलूप न लावता गावाला जाणे कितपत शहाणपणचे आहे हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 12:04 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

हाच तर्क संगणक व त्यावरील विषाणूंनाही लागू पडतो. झाकून ठेवायचा डेटा उघड्यावर (सा)पडला तर ताबडतोब चोरला व विकला जातो.

आ.न.,
-गा.पै.

साहेब..'s picture

3 Apr 2017 - 12:07 pm | साहेब..

पटतंय, आपण आपली काळजी घ्यावी :)

माहितगार's picture

3 Apr 2017 - 2:11 pm | माहितगार

मानवी संस्कृती असुरक्षीततेकडून सुरक्षीततेकडे प्रवास करत आली आहे, हा प्रवास माणसाच्या सुसंस्कृत होत जाण्याने वाल्याचा वाल्मिकी बनवत, प्रसंगी रावण दुर्योधन अशा दुष्प्रवृत्तींवर चाप बसवून होत आला आहे पण चोरी आणि दरोडेखोरीच्या समर्थनाने अथवा त्याची दहशत स्विकारुन नव्हे.

इथे चर्चा केवळ संपत्तीची नव्हे हाडा मांसाच्या व्यक्तिची होत आहे ज्यात त्याच्या त्वचेला ऊन पाऊस वारा प्राणवायू मिळवण्याचे तसेच पोषाखातून स्वतःचा आत्मविश्वास जोपासता येणार्‍या स्वातंत्र्याचा समावेश असावा, जेथे निवड स्वातंत्र्यच नसेल सभ्यतेचे बुरखे घातलेल्या चोरांचे समर्थन अथवा दहशत असेल अशा संस्कृतीत व्यक्तिंची आत्मविश्वास आत्मप्रतिष्ठा आणि मन मारले जात असल्यास व्यक्ति व्यक्तिंनी मिळून बनलेला सबंध समाजच सांस्कृतीक उन्नयना वाचून वंचीत राहण्याची शक्यता असते. व्यक्ति स्वातंत्र्य नाकारणे सांस्कृतिक प्रगतीचे नव्हे सांस्कृतीक विकासाच्या पायातील बेड्या आहेत त्या बेड्या शक्य तेवढ्या कापून साचलेल्या तळ्यातील पाण्याला प्रवाहीपणे वाहण्याची संधी देण्यासाठी लागणारा विवेक ही नाण्याची दुसरी बाजू असावी किंवा कसे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2017 - 5:11 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ....पण

हे असे स्पष्ट लिहिले की " तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीचे समर्थन करत आहात" असे आरोप होतात .

माहितगार's picture

3 Apr 2017 - 5:55 pm | माहितगार

तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीस फेससेव्हर नक्कीच मिळतो नेमक्या डॉक्टरांच्या प्रतिसादानंतर धागालेखक महाशय 'वावा' करत वापस आले आणि घागरीवरून पाणि वाहून गेल्याचे निष्पन्न झाले त्यात काय ते समजावे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Apr 2017 - 1:20 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

चला,काहीजण तरी योग्य चर्चा करत आहेत व माझ्या मताशी सहमत आहेत हे पाहून आनंद वाटला.

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 5:51 pm | गामा पैलवान

माहितगार,

पोषाखातून स्वतःचा आत्मविश्वास जोपासता येणार्‍या स्वातंत्र्याचा समावेश असावा

लो कट ब्लाऊज परिधान करून आत्मविश्वासाची जोपासना होते हे कळल्याने स्वर्ग म्हणतात तो केवळ दोन बोटेच उरला आहे आम्हांस! उगीच नाही शास्त्रेपुराणे पुण्य कमवायला सांगीत हो!!

आपला नम्र,
-गामाशास्त्री पंडित

गामा पैलवान's picture

3 Apr 2017 - 5:53 pm | गामा पैलवान

डोळा मारायचा राहून गेला.
-गा.पं.

पोषाख परिधानाची जी काही अनेक कारणे असू शकतात त्यात अगदी स्वतःचा आत्मविश्वास दिसून येतो. पहाणार्‍यांच्या काहींचा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाने डळमळीत होत असेल तर ज्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो त्यांनी जिथून आत्मविश्वास डळमळीत होतो तिकडे न बघण्याचे काळजी घेणे कदाचित श्रेयस्कर असावे.

चित्रगुप्त's picture

3 Apr 2017 - 6:19 pm | चित्रगुप्त

नुस्ते उघडे पाऊल देखील उत्तेजक असू शकते.... बघा:
https://youtu.be/QfAJw5pTGTg

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2017 - 7:13 pm | प्रसाद गोडबोले

हा प्रतिसाद पाहुन ह्या धाग्याची आठवण झाली !

तुम्हाला काय सेक्सी वाटते http://www.misalpav.com/node/22023

सूड's picture

3 Apr 2017 - 8:08 pm | सूड

हा हा!!

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2017 - 3:42 pm | टवाळ कार्टा

हा धागा वाचून श्री संत अक्की कुमारांच्या गरम मसालेदार जन्मावतारात असतानाच्या "तुम लडकी को इज्जत दो..." अशी सुरवात असणार्या सुवचनाची आठवण झाली =))