नवीन सल्लागार

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
23 Oct 2012 - 12:20 pm

नमस्कार,

आज मिसळपावच्या सल्लागार मंडळात चित्राछोटा डॉन सहभागी होत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाचा मिसळपावला लाभ होत राहील अशी अपेक्षा आहे.

- नीलकांत

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2012 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वागत!

पैसा's picture

23 Oct 2012 - 2:20 pm | पैसा

याची बरेच दिवस वाट बघत होते! चित्रा आणि डॉनरावाना बरीच रजा देऊन झाली आता या परत कामाला! ;)

बरे झाले त्या 'चोता दोन'ला पुन्हा दावणीस बांधले ते. ;)
लै गमज्या मारत व्हतं.
वेल्कम बॅक चित्रातै. :)

बरं झालं. डानरावांना प्रमोशन हवं होतं तर!
चित्राताई, आता कुठं पळून जाशील? आँ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Oct 2012 - 10:09 pm | निनाद मुक्काम प...

@डानराव
इस बात पे एक लेख येउ द्या मस्त पैकी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2012 - 12:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा आणि छोटा डॉन मिपाला अधिक समृद्ध करण्यासाठी आपलं पूर्ण योगदान देतील यात वाद नाही.

-दिलीप बिरुटे
(सल्लागाराच्या योग्य निवडीने आनंद झालेला)

दादा कोंडके's picture

24 Oct 2012 - 12:22 am | दादा कोंडके

अतिअवांतरः कुठेशी सल्लागारची एक व्याख्या वाचली होती. "जो सल्ला देउन समोरच्याला गार करतो तो!" :)

डॉन रावाना ओळखते मी पण चित्रा तै कोण आहेत?

बाकि शुभेच्छा :)

चित्रा's picture

24 Oct 2012 - 8:56 am | चित्रा

वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले. :-)
बाकी अवांतर - या धाग्यावर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे. :-)

जेनी...'s picture

24 Oct 2012 - 10:07 am | जेनी...

आम्हि नविन आहोत हो :(

यापूर्वि तुमचं कुठलच कार्य( लढाया वैग्रे ;) ) ऐकण्यात \पाहाण्यात नैत ओ :(

म्हणुन विचारलं :(

रागावला असाल तर सॉरी चित्रा तै\काकु :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Oct 2012 - 11:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे.

स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Oct 2012 - 11:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे.

स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)

रमताराम's picture

24 Oct 2012 - 12:12 pm | रमताराम

वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले.
आता हा प्रश्न खरडीतून कोणाला न विचारता थेट धाग्यावर विचारला गेलाय यातून त्यातली 'निरागसता' अधिकच अधोरेखित होते आहे बघा चित्रा तै.

जेनी...'s picture

24 Oct 2012 - 6:00 pm | जेनी...

ताराराम काका ,

अहो उगाच कुणाच्या घरी( खरडवहित ) का बरं जैचं?
त्या विषेश सल्ला मिपाला देणारेत ना? कि सभासदांना सल्ले देणारेत?
असा निरागस विचार करुन ,मी अगदि निरागसपणे ,एक निरागस प्रश्न विचारला.

बाकि शुभेच्छा :)

रमत्या रामाचा ताराराम! पुढचे -पामपाम विसर्लीस कै गं ;)

भिकापाटील's picture

25 Oct 2012 - 10:37 am | भिकापाटील

बाकी अवांतर - या धाग्यावर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे.

हे मी 'या धाग्यावर अवांतर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे' असे वाचले ;)

चौकटराजा's picture

24 Oct 2012 - 11:10 am | चौकटराजा

सुदैवाने मिपा चकटफू आहे पण त्याला वर्गणी सुरू झाल्यास " नवीन गल्लागार " व्हायला आवडेल. ( राजकारण्यांकडून जमले तर" डल्लागार" चे प्रशिक्षण घेउ )

अन्या दातार's picture

24 Oct 2012 - 3:23 pm | अन्या दातार

मिपाच्या सल्लागारांची नेमकी कार्ये काय असतात बरे?
नव्या सल्लागारांचे स्वागत :-)

शैलेन्द्र's picture

24 Oct 2012 - 3:42 pm | शैलेन्द्र

"मिपाच्या सल्लागारांची नेमकी कार्ये काय असतात बरे?"
ही निरागस विचरणा की अ‍ॅप्लीकेशन? :)

अन्या दातार's picture

24 Oct 2012 - 5:50 pm | अन्या दातार

खिक्क

माहितीच्या अधिकारातला अर्ज दिसतोय!

अभ्या..'s picture

24 Oct 2012 - 3:49 pm | अभ्या..

नवीन निवडीबद्दल छोटा डान्राव आणि चित्रातैंचे अभिनंदन आणि (अर्थातच निरागस) शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2012 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

हबिनंदण............. :-)

प्रचेतस's picture

24 Oct 2012 - 6:57 pm | प्रचेतस

नवीन सल्लागारांचे स्वागत.

मालोजीराव's picture

24 Oct 2012 - 8:16 pm | मालोजीराव

:)

हार्दिक अभिनंदन दान्राव. अन नमस्कार हो चित्राताई.

डॉनराव व चित्रा यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!

छोटा डॉन's picture

25 Oct 2012 - 12:26 pm | छोटा डॉन

धन्यवाद.
मिपाच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते योगदान देऊ असे आश्वासन देतो. बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच...

- छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2012 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच...
धन्यवाद. मी किमान पुढील वर्षीचा दसरा ग्रहित धरतो. ;)

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

22 Dec 2012 - 6:53 pm | कुंदन

ग्रहित की गृहित हो प्रा डॉ?
शुचि ( शुद्धिचिकिस्ता) केली नाहित का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2012 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गृहीत असा शब्द लिहिला पाहिजे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
शब्द बरोबर आहे की चूक याची चिकित्सा मी म.सं.वर करीत नाही.

[आपणास शुद्धलेखनाची आवड आहे, हे पाहून आनंद झाला.]

-दिलीप बिरुटे

मितभाषी's picture

25 Oct 2012 - 2:13 pm | मितभाषी

धन्यवाद. मी किमान पुढील वर्षीचा दसरा ग्रहित धरतो.

ठ्ठॉऑऑऑ.... मेलो ..खपलो..
वारलो आहे.
(स्मायल्या कश्या द्यायच्या)

मी-सौरभ's picture

25 Oct 2012 - 2:25 pm | मी-सौरभ

डॉन रावांकडून आता एक लेख अपेक्षित आहे ज्याचे शिर्षक
'मि एक मिपाकर,आधी संपादक आता सल्लागार' असू शकते.

प्रभाकर पेठकर's picture

9 Aug 2013 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर

डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा.

-शुभेच्छुक : प्रभाकर पेठकर.
(समस्त मस्कत गावातर्फे.)

पेठकर काका आज ईतक्या दिवसांनी कसे काय अभिनंदन म्हणे?
काही विषेष सल्ला हवा होता का?
(मी पण कधी मधी चांगले सल्ले देतो बर्का. ;)
इलेक्षन अजून लांब हैत)

प्रभाकर पेठकर's picture

9 Aug 2013 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर

अरे! तारीख वगैरे काही बघितली नाही मी. माझ्या संगणकावर हा धागा कसा काय वर आला काही कळत नाही. पण आता आज समजले तर अभिनंदन नको का करायला?

त्रिवेणी's picture

10 Aug 2013 - 3:31 pm | त्रिवेणी

"डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा."

मला ही आजच कळले,सो माझ्या तर्फे ही शुभेच्छा.

अभिजित - १'s picture

10 Aug 2013 - 12:50 am | अभिजित - १

मला या प्रश्नावर कोणी सल्ला देईल का ? मदत करेल का ?
आत्ता मी पासवर्ड रिसेट करून लोग इन झालो आहे. पासवर्ड change केला. आता उद्या मी परत लोग इन व्हायचा प्रयत्न केला कि हा पासवर्ड चालत नाही. दर वेळी मला काही पोस्ट टाकावी असे असे वाटले कि प्रथम पासवर्ड रिसेट करा. मग login करा. हा काय प्रोब्लेम आहे या साईट वर ? इतर लोकांना हा प्रोब्लेम येत नाही का ?