क्रोशे - टेबल रनर

जयवी's picture
जयवी in कलादालन
9 Feb 2012 - 3:41 pm

हे आधी असे चौकोनी तुकडे करुन घेतले.

DSC00419" width="480" height="360" alt="" />

मग ते जोडायला सुरवात केली.

DSC00421" width="480" height="360" alt="" />

आणि हे तयार झालेलं टेबल रनर :)

DSC00438" width="480" height="360" alt="" />

DSC00441" width="480" height="360" alt="" />

DSC00442" width="480" height="360" alt="" />

DSC00443" width="480" height="360" alt="" />

कला

प्रतिक्रिया

रंगसंगती सुंदर आहे. निळा रंग रॉयल वाटतोय.
मलाही क्रोशेकाम बघायला आवडते.
याचे शर्टस किती सुंदर दिसतात.
तुला अजून कोणते प्रकार करता येतात?

रेवती, धन्यवाद :)
ह्यात बरेच प्रकार करता येतात माझ्या आईमुळे ......... ती अतिशय उत्कॄष्ठ करायची.

अगं जयुताई मग ऑनलाईन लेसन्स तुझ्याकडूनच घेते आता.
मला शर्ट बनयचाय. पूर्वी दुकानात एक पाहिला होता.
३/४ बाह्या आणी जीन्सवर घालता येईल असा होता.

वपाडाव's picture

9 Feb 2012 - 9:20 pm | वपाडाव

जयवीजी, ह्यासंदर्भात एखादा व्हिडो करुन तो तुनळीवर अपलोडवला तर आण्खी चांगल्या प्रकारे ही कृती सर्वांपर्यंत पोचेल असे वाटते.

याचे शर्टस किती सुंदर दिसतात.

असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...

जयवी's picture

10 Feb 2012 - 10:17 am | जयवी

अरे........ असे भरपूर व्हिडियोज आहेत रे तुनळीवर....... त्यात अजून एक भर पडणार इतकंच.
बाकी........ अशी पोरगी शोधायला सुरवात केलीये बर्का ;)

पियुशा's picture

12 Feb 2012 - 12:28 pm | पियुशा

@ व.प्या
असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...
अशी मुलगी शोधण्यापेक्षा तुच का नाही शिकत "विणकाम" ;)

बाकी क्रोशे टेबल रनर आवडेश :)

वपाडाव's picture

13 Feb 2012 - 4:10 pm | वपाडाव

अशी मुलगी शोधण्यापेक्षा तुच का नाही शिकत "विणकाम"!!

हे तर शिकतोच अन माझ्या घरात एक मोठ्ठा झोपाळाही घेतो त्यासोबत बांधुन...

पैसा's picture

9 Feb 2012 - 9:30 pm | पैसा

मला क्रोशेकाम दुसर्‍याने केलेलं बघायला प्रचंड आवडतं. पण कधी करायचा प्रयत्न केला नाही. एवढी मोठी आणि सुंदर वस्तू तुम्ही विणून तयार केली, ग्रेट!

जयवी's picture

10 Feb 2012 - 10:23 am | जयवी

शुक्रिया :)

अन्नू's picture

9 Feb 2012 - 9:44 pm | अन्नू

मस्त विणलं आहे.

जयवी's picture

10 Feb 2012 - 10:24 am | जयवी

अन्नू....... टाळ्यांसाठी धन्यु :)

निवेदिता-ताई's picture

9 Feb 2012 - 10:23 pm | निवेदिता-ताई

खुप आवडले...असे एखादे आम्हाला विणून द्या

जयवी's picture

10 Feb 2012 - 10:22 am | जयवी

धन्यवाद :)
असं विणून देईन की...... लोकर तेवढी पाठव ;)

शिल्पा ब's picture

9 Feb 2012 - 10:52 pm | शिल्पा ब

मस्त आहे. मी सद्ध्या फुलं अन फुलपाखरं बनवायला शिकतेय. एखादा व्हीडीओ तयार करुन यु ट्युबवर टाक अन कळव.

जयवी's picture

10 Feb 2012 - 10:21 am | जयवी

अरे वा.......... मस्तच. झाल्यावर फोटो नक्की टाक.
अगं असे इतके व्हिडियोज आहेत ना..... त्यामुळे कंटाळा करतेय.

चेपुवरुन साथ इथेपण पसरली वाटतं...हाहाहा.

क्रोशेकाम भरगच्च केलेलं आहे आणि आवडले गेलेलं आहे..

- पिंगू

पिंगू........ स्वतःचं कौतुक करुन घ्यायला फेसबुक सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही हे मान्य करावंच लागेल :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा

अश्या कलाकृतीमधे मला नेहमी हव्या असणार्‍या २गोष्टी यात १००% आहेत..
१)रंगसंगती...
२)प्रमाणबद्धता...
त्यामुळे आपल्या कडुन या कलाकृतीला आणी...सलाम...सलाम...सलाम :-)

तहे दिल से शुक्रिया :)
तुझ्या अभिप्रायामुळे माझाही आत्मा तॄप्त झाला :)

सुहास झेले's picture

10 Feb 2012 - 10:35 am | सुहास झेले

मस्त गं ताई.... रंगसंगती अफाट आहे. क्रोशेकाम प्रचंड आवडलं, अजून येऊ देत :) :)

जयवी's picture

10 Feb 2012 - 12:27 pm | जयवी

धन्यवाद सुहास :)
अशा प्रतिक्रिया वाचल्या की आपोआप हुरुप येतो नवं काहीतरी करायला ....... !!
नवीन काही केलं की नक्की फोटो अपलोड करेन.

वा वा!! मला पण क्रोशाचे विणकाम करायला खुप आवडते!! पण चौकोन करायला गेले की वाट्या बनतात काही वेळा !! मग नंतर कंटाळा येतो !! तुम्ही खुपच छान केले आहे रनर!! खुपच patience लागतो हे एव्हडं मोठं काम करायला!!!!!!keep it up!!

जयवी's picture

10 Feb 2012 - 12:31 pm | जयवी

महाराणी...... तुझ्या चौकोनाच्या वाट्या का बनतात सांगू ? तू सुरवातीला सैल विणतेस आणि नंतर घट्ट.... त्यामुळे असं होतं. एकसारखा हात ठेव मग बघ.....तुझेही सुरेख चौकोन होतील :)

धन्यवाद जयवी! मी पुढच्या वेळेला नक्की लक्षात ठेवीन!

जाई.'s picture

10 Feb 2012 - 12:41 pm | जाई.

सुरेख झालय टेबल रनर

चिगो's picture

10 Feb 2012 - 1:53 pm | चिगो

छान झालंय टेबल रनर.. माझ्या सौ.ला क्रोशेकाम करायला आवडतं.. तिने टेबल मॅट्स, बुक मार्कर आणि आमच्या पुतणीसाठी स्कर्ट असं काय काय बनवलंय..

आणखी येऊ द्यात, ताई..

कौशी's picture

11 Feb 2012 - 3:24 am | कौशी

रंगसंगती पण सुरेख जमलीय..
आवडले विणकाम..

अनिल आपटे's picture

11 Feb 2012 - 11:39 am | अनिल आपटे

क्रोशे काम आवडल
शिकायला आवडेल. आपण खूप मेहनत घेतलेली दिसत आहे.
पुढील कामाला shubhecha
अनिल आपटे

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2012 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ग तै. भारी दिसते आहे एकदम.

वपाडाव's picture

13 Feb 2012 - 4:10 pm | वपाडाव

तुझा आयडी हॅक तर नै न झाला ...

जयवी's picture

11 Feb 2012 - 5:09 pm | जयवी

जाई, चिगो, कौशी, अनिल, परा........ कौतुकाने सुखावलेय :)

मदनबाण's picture

11 Feb 2012 - 5:27 pm | मदनबाण

सुरेख ! :)
टेलिफोन बंद होता तेव्हा बराच वेळा मिळालेला दिसतोय ! ;)

(कला प्रेमी) :)

जयवी's picture

11 Feb 2012 - 6:58 pm | जयवी

हे हे हे....... मदनबाणा...... टोमणा कळला बरं........... :) बोलून घे तू पण !!

इन्दुसुता's picture

13 Feb 2012 - 8:56 am | इन्दुसुता

रनर आवडले.
क्रोशे काम , विणकाम माझ्या अत्यंत आवडीचे. प्रत्येक वर्षात १६ ते ३० वेगवेगळ्या वस्तु करून होतात माझ्या... दर वेळी नवे रंग, नवे धागे किंवा लोकर. The thrill of creation.... !!!

अरे वा ....... मग तू केलेल्या वस्तूंचे फोटो पण टाक ना !! आम्हाला पण नवीन काही शिकायला मिळेल :)

जयुतैशी सहमत.
तुम्ही केलेल्या क्रोशेकामाची छायाचित्रे पहायला आवडतील.

प्यारे१'s picture

13 Feb 2012 - 3:33 pm | प्यारे१

'स्त्रीविश्व' आणि/अथवा 'विणकाम्/भरतकाम' असा एक विभाग येऊ द्या मिसळपाव वर... ;)

स्वगतः कुणाचा आयडी कल्पावा बरं इथं?हल्कट प्रतिक्रियाचे पेटंटधारक सरळ प्रतिक्रिया देतात मग सरळ प्रतिक्रिया देणाराने हलकट प्रतिक्रिया दिल्या तर बोंब हो ऊ नये.

मस्त बनवले आहे टेबल रनर.रन्गसन्गतीही अतिशय उत्तम.

मनापासून धन्यवाद :)

बाकी "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. हे एकदम आवडेश :)