Skip to main content

अजब कहाणी आहे ही

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 15/09/2009 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
अजब कहाणी आहे ही अजब कहाणी आहे ही कुठे सुरू कुठे सरे ही ईप्सितेही कोणती कळली न त्यास, ना मलाही ती या उजेडासोबत हा का धूर उठतसे दिव्यामधून हे स्वप्न पाहते आहे मी की जागले मी स्वप्नातून शुभेच्छा तुला की तू कुणाचा दीप जाहलास कुणाच्या निकट तू एवढा सगळ्यांच्या दूर जाहलास कुणाचे प्रेम घेऊन तू नवे जगच तू वसवशी ही सांज येवो केव्हाही मला जरूर तू आठवशील अजब तर आहेच! मात्र ओळखीची वाटतेय का, ते पाहा!!
लेखनविषय:

वाचने 2260
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

चालुदे अजुन येवुदे

अजीब दास्तां है ये....... कहा शुरु कहां खतम .... क्या बात है .....आने दे और भी....:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

अरे वा! ओळखू येणारी मंडळीही आहेत की! क्रान्ति, अमित बेधुन्द मन, अनिल हटेला सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!!