ताडोबा - वाघांच्या राज्यात

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
13 Apr 2019 - 10:34 pm

त्याच्या पावलांच्या खुणा शोधत आम्ही त्याच्या मागावर होतो...
आणि अचानक जणू जंगल जागे झाले..पक्षी प्राणी ओरडू लागले....
आमच्या समोर साक्षात जंगलचा राजा उभा होता...
भारताचा राष्ट्रीय प्राणी असे त्याला का मानतात हे त्याला समोर आणि जंगलात बघूनच कळले....सौंदर्य,सामर्थ्य,ताकद,निर्भीडपणा याचा अनोखा मिलाप म्हणजे वाघ...माणसाने एक गोष्ट नक्की शिकावी..
एक तर राजसारखे निर्भीडपणे जगावे
किंवा कोण राजा आहे याचा फरक पडू न देता स्वतःच्या हिमतीवर राजसारखं जगावं....
वाघ बघावा तर जंगलात...त्याच्या साम्राज्यात...पण त्याच्या नादाला न लागता..
सादर करत आहे ताडोबा सफारी चा खतरनाक अनूभव... तुमच्यासाठी...spotvar

Like - Share - Subscribe

ताडोबा - संपूर्ण विडिओ

https://youtu.be/WPACl9oAjYc

प्रतिक्रिया

kool.amol's picture

5 May 2019 - 10:40 am | kool.amol

वा वाघोबाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात दर्शन झाले मस्तच! ताडोबा म्हणजे अप्रतिम. पण 3 दिवस राहिलास आणि विडिओ इतका कमी कालावधीचा का? फोटो तरी टाकायला हवे. पण editing छानच झालं आहे.

व्लॉगर पाटील's picture

5 May 2019 - 1:19 pm | व्लॉगर पाटील

अजून एक part बाकी आहे , त्या मध्ये उरलेल्या 2 सफारी च येईल